Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 15, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती ही राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्फत साजरी करण्यात यावेत असे आदेश दिले होते, त्यांच्या आदेशानुसार शुक्रवार दि.१४ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडी, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रा मार्फत लक्ष्मी मंदिर परिसर, सांगली येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार आंनदसागर पुजारी, मनपा क्षेत्र अध्यक्ष यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. तसेच दिपप्रज्वलन संजय भूपाल कांबळे जिल्हा संघटक यांनी केले. यावेळी कुपवाड शहरातील भिम ज्योत आगमन झाले. भिम ज्योतचे स्वागत करण्यात आले. बुद्ध संस्कार विधी दयानंद कांबळे यांनी घेतली. यावेळी उपस्थित जनसमुदायाला मिठाई वाटप करण्यात आली.

यावेळी सांगली शहर अध्यक्ष मा.शिवाजी उर्फ पवण वाघमारे, मनपा उपाध्यक्ष मोहन साबळे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, महासचिव अनिल मोरे, गजानन पाटील, उपाध्यक्ष इरफान केडिया, अतुल दादा ओमसे, दादासाहेब मोरे, विजय लांडगे, राहुल कांबळे, हिरामण भगत, यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

पिंपरी चिंचवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती भीम संदेश यात्रा व संविधान दिंडी काढून उत्साहात साजरी.

Next Post

उमेश वावरे मित्र परिवार हिंगणघाटच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
उमेश वावरे मित्र परिवार हिंगणघाटच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी.

उमेश वावरे मित्र परिवार हिंगणघाटच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In