Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पिंपरी चिंचवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती भीम संदेश यात्रा व संविधान दिंडी काढून उत्साहात साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 15, 2023
in Uncategorized, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पिंपरी चिंचवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती भीम संदेश यात्रा व संविधान दिंडी काढून उत्साहात साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दशरथ गायकवाड पुणे प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी चिंचवड:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. फुले ट्रस्टचे, ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय, सह्योगनगर, रुपीनगर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त निमित्त भीम संदेश यात्रा व संविधान दिंडी काढली सदर यात्रा सहयोगनगर, रुपीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या भागातून गेली या भीम संदेश यात्रा व संविधान दिंडी मध्ये सर्व विद्यार्थी, पालक व परिसरातील सर्व नागरिकांन बरोबर लहान मोठे वयोवृद्ध हे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते.

सदर भीम संदेश यात्रा ही ज्ञानप्रभात शाळेतून सकाळी ७.३० वाजता निघाली. त्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व संविधान दिंडीचे पूजन करून यात्रेला सुरुवात झाली . भीम संदेश यात्रा १० ला शाळेत आली त्यानंतर सर्वप्रथम संविधान वाचन करण्यात आले यावेळी सर्व विद्यार्थी पालक संस्थाचालक पाहुणे यांनी संविधान वाचून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर विद्यार्थी भाषणे, गाणी, नृत्य, बाबासाहेब यांच्या जीवनावर आधारित सादर करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव गवळी, संस्थेचे खजिनदार बाळासाहेब सावंत, नीलकंठ लांडगे, श्रीम सुमन गवळी, धम्मचारी उपयराजा, बाळासाहेब भालेराव, रुपीनगर मधील समता सैनिक दल, रूपीनगर मधील भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य, संजय नगर मधील जयभीम मित्र मंडळाचे सदस्य तसेच ज्ञान प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल गवळी व ज्ञान प्रभात विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ प्रज्ञा सोनवणे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, परिसरातील नागरीक व पालक मोठ्याप्रमाणावर यावेळी उपस्थित होते.

सर्व प्रथम डॉ. बाबसाहेब अंबेडकर आणि मानव हिताचे कार्य करणाऱ्या महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती सुतार मॅडम यांनी केले व मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले .

Previous Post

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ‘संघर्ष महापुरुषांचा’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न!

Next Post

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In