Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वेंकटरावपेटा ग्राम पंचायत येथे बनावट दस्तावेज सादर करून बिलाची उचल, फौजदारी गुन्हा दाखल करा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 21, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
वेंकटरावपेटा ग्राम पंचायत येथे बनावट दस्तावेज सादर करून बिलाची उचल, फौजदारी गुन्हा दाखल करा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सामाजिक कार्यकर्ता प्रशांत नामनवार यांनी संवर्ग विकास अधिकारी अहेरी मार्फत वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी ला निवेदन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वेंकटरावपेटा ग्रामपंचायत पंचायत येथून एक खळबळजनक दावा समोर आला आहे. अहेरी पंचायत समिति अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत वेंकटरावपेठा येथिल ग्रामसेविका कु. सुषमा जी. मडावी यांनी बनावट दस्तावेज सादर करून बिलाची उचल केल्याच आरोप अहेरी येथिल सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामनवार यांनी संवर्ग विकास अधिकारी अहेरी त्यांचे वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली तथा पोलिस विभागाला वेळोवेळी लेखि तक्रार देऊन सदर प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याबाबत तक्रार दिली होती.

सदर चौकशीत आपले गैरकारभार उघडकीस येईल या उद्देशाने संबंधित ग्रामसेविकेने सदर दस्तावेज मध्ये तथा मासिक सभा रजिस्टर मध्ये खोडतोड केल्याने पंचायत समितीच्या चौकशी समितीच्या चौकशी दरम्यान आढळून आल्याने तसा अहवाल देखिल समितीने दिला त्यानंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबबत प्रशांत नामनवार यांनी पोलिस विभागाकडे तथा पंचायत समितिकडे तक्रार दाखल केली परंतु सदर तक्रारीवर अद्याप कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने या प्रकरणात २६ एप्रिल २०२३ पर्यंत संबंधित ग्रामसेविकेला निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावे अन्यथा दिनांक ०१ मे २०२३ ला सोमवार सकाळी ११.०० वाजता पासुन अहेरी पंचायत समिति कार्यालया समोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रशांत नामनवार यांनी आपल्या निवेदनातुन दिलेला आहे. तेव्हा सर्वांचे लक्ष या प्रकरणाकडे लागलेले आहे.

काय आहे मागण्या:- ०१) ग्रामसेविका कु. सुषमा जी. मडावी यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावे ०२) अहेरी पंचायत समिति अंतर्गत येणार्‍या ग्रामपंचायत मध्ये झालेल्या संपुर्ण भ्रष्टाचार प्रकरणात तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत ०३) अहेरी पंचायत समिति अंतर्गत येणार्‍या सर्व ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक पद भरणे ०४) अहेरी पंचायत समिति अंतर्गत येणार्‍या सर्व ग्रामपंचायत मध्ये माहिती अधिकारी कायदा २००५ च्या कलम ४ चि माहिती तत्काळ प्रकटन करणे ०५) माहिती अधिकार कायदा २००५ नुसार विहित मुदतीत माहिती न देणार्‍या अधिकारी कर्मचारी यांच्यावर तत्काळ शिस्त्भंगाची कार्यवाही करणे, इत्यादी निवेदनात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामनवार म्हटले आहे.

Previous Post

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न.

Next Post

सांगली गरजु विद्यार्थ्यांसाठी सांगलीकर फौंडेशनची अभ्यासिका खुली, सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सांगली गरजु विद्यार्थ्यांसाठी सांगलीकर फौंडेशनची अभ्यासिका खुली, सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन.

सांगली गरजु विद्यार्थ्यांसाठी सांगलीकर फौंडेशनची अभ्यासिका खुली, सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In