युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी
कळमेश्वर:- तालुक्यातील घोराड येथील सप्तरंग क्रिडा मंडळ व बहुउद्देशीय संस्था धापेवाडा यांच्या वतीने
क्रीडा सहत्याचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला मोहगाव सावंगी ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मडावी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले या वेळी गौरव गोतमारे श्री मंडळाचे कोच यांनी आभार मानले त्या वेळी संस्थेचे सचिव संजय चौधरी,प्रशांत मडावी सदस्य गट ग्राम पंचायत मोहंगाव विदर्भ उपाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद नवी दिल्ली ,चंदूभाऊ चांभारे उपसरपंच घोराड ,शरदभाऊ ठाकरे सदस्य ग्राम पंचायत सोनेगाव, बबनभाऊ कडक सदस्य ग्राम पंचायत तिडंगी ,राहुलभाऊ खडसे, विजयभाऊ राऊत, गौरवभाऊ गोतमारे व खेळाडू उपस्थित होते .