Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

टोळी प्रमुख अजय विटकर व त्याचे इतर २८ साथीदार यांचे विरुध्द मकोका कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
April 30, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
टोळी प्रमुख अजय विटकर व त्याचे इतर २८ साथीदार यांचे विरुध्द मकोका कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- अजय विटकर, रा. हारहरेश्वर सोसायटी जवळ ब्लॉकने २३ वडारवाडी पुणे टोळी प्रमुख) व
त्याचे इतर ३०-३२ साथीदार यांनी संघटीत टोळी तयार करून त्यांनी गैरकायदेवी मंडळी जमवून आम्ही इथले गाई आहे असे मोठ मोठ्याने वाईट वाईट शिवीगाळ करून, पीएमसी कॉलनी मध्ये पार्किंग केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड करुन यांनी त्यांचे हातातील लोखंडी हत्याराने लाकडी दांडक्यांनी आजुबाजुस पार्क केलेल्या ०४ चारचाकी १४ दुचाकी व ०१ तिन चाकी गाड्यांचे तोडफोड करून नुकसान केले तसेच आरोपीनी त्याचे हातातील लोखंडी धारदार हत्याराने फिर्यादीस जिये ठार मारण्याचे उद्देशाने डोक्यात वार करून गंभिर जखमी केले. त्याबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर २७३ / २०२३ भादवि कलम ३०७ १२०(ब) ४२७, ३२३, ५०४, ५०६ (२), १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४ (२५) फौजदारी सुधारणा कायदा २०१३ चे कलम ७. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२.३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाच्या तपास दरम्यान यातील निषन्न आरोपी नामे १) रूपेश उत्तम विटकर, वय-२२ वर्षे, धंदा काही नाही, रा.स.नं.३३७/९५४, विटकर बंगला, पांडवनगर, पुणे २) ईस्माईल इब्राहिम शेख, वय- १९ वर्षे, रा. १००१ जुनी वडारवाडी, कुसाळकर बिल्डींग जवळ पांडवनगर, पुणे. ३) गणेश हरीचंद्र धोत्रे, वय १९ वर्ष, रा-राजु मित्रमंडळा जवळ ८८३, वडारवाडी पुणे. ४) साहिल गणेश विटकर, वय-२० वर्ष, रा-ब्लॉक नं.४५, गारुती मंदिराजवळ वडारवाडी पुणे, ५) लवकुश रामाअधीन चौव्हाण, वय २२ वर्ष, रा-रुम नं.३०७, एस आरे कॉलनी, पांडवनगर पोलीस चौकी जवळ, पुणे, ६) विजय ऊर्फ चपात्या हनुमंता विटकर, वय २१ वर्ष, रा- डॉ. होमी भाभा हॉस्पीटल मागे, वडारवाडी पुणे. ७) चेतन ऊर्फ आण्णा राजु पवार वय २२ वर्ष रा-८८३ मारुती मंदिराजवळ वडारवाडी पुणे. ८) अनिल ऊर्फ काळया हनुमंत डोंगरे वय २१ वर्ष, रा-लालचाळ गोखलेनगर पुणे. ९) विजय चंद्रकांत विटकर, वय १९ वर्षे रा.हारहरेश्वर सोसायटी जवळ ब्लॉकन २३ वडारवाडी पुणे. १०) धनराज ऊर्फ चिम्या काळुराम धोत्रे वय २३ वर्ष, रा-मारुती मंदिरामागे ब्लॉकनं. ४३, वडारवाडी पुणे सर्व (टोळी सदस्य ) यांना अटक करण्यात आली असुन इतर २०-२२ आरोपींचा शोध सुरु आहे.

आरोपी अजय विटकर (टोळी प्रमुख) याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेऊन स्वताची संघटीत टोळी करुन गुन्हे केलेले असून त्यांनी अवैध मार्गान अर्थिक फायदा मिळवण्याच्या उददेशाने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, नागरीकांच्या मालमत्तेच तोडफोड करून नुकसान करणे, सर्वसामान्य नागरीकांच्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे 1. पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, बेकादेशीर जमाव जमविणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे परिवार केले आहेत यातील आरोपी यांनी संघटीत पणे दहशतीच्या मार्गाने स्वताच्या अर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (ii)३ (२) ३ (४) अर्तभाव करणेकामी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ट पोलिस निरीक्षक श्री बालाजी पांढरे यांनी पोलिस उपायुक्त परिमंडळ ०४ पुणे श्री. शशीकांत बोराटे यांचे मार्फतीने मा. अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशीक विभाग पुणे श्री. रंजनकुमार शर्मा यांना सादर केलेला होता.

सदर प्रकरणाची छाननी करुन वरील आरोपी यांना चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.न. (२७३/२०२३ भादवि कलम ३०७,१२० (२) ४२७, ३२३, ५०४, ५०६ (२), १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४(२५), फौजदारी सुधारणा कायदा २०१३ चे कलम ७. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ ३७ (१) सह १३५ प्रमाणे दाखल गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१)(ii). ३(२)३ (४) अर्तमाव करण्याची मा. अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशीक विभाग पुणे श्री रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खड़की विभाग पुणे शहर श्रीमती आरती बनसोडे ह्या करीत आहेत.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णीक मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त परी-४ पुणे शहर श्री शशीकांत बोराटे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदशनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री अंकुश चितामण, निगराणी पथकाचे सहा पोलिस निरीक्षक रत्नदीप: गायकवाड, पोलीस उप निरीक्षक, निलेशकुमार महाडीक पोलीस उप-निरीक्षक, रुपेश चाळके, अमलदार अमित गद्रे, सुहास पवार, मारुती केंद्रे यांनी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही २३ वी कारवाई आहे.

Previous Post

घरकामाच्या बहाण्याने घरातील लोकांचा विश्वास संपादन करुन चोरी करणा-या आरोपीस येरवडा तपास पथकाने १२ तासात जेरबंद करून ३ लाख ५ हजाराचा ऐवज केला जप्त

Next Post

बनावट नोटा बनविण्याचा डेमो दाखवून फसवणूक करणारी टोळी गजाआड उत्तरप्रदेश मधील बनावट विधायकाची टोळी वानवडी पोलीसाच्या जाळ्यात

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बनावट नोटा बनविण्याचा डेमो दाखवून फसवणूक करणारी टोळी गजाआड उत्तरप्रदेश मधील बनावट विधायकाची टोळी वानवडी पोलीसाच्या जाळ्यात

बनावट नोटा बनविण्याचा डेमो दाखवून फसवणूक करणारी टोळी गजाआड उत्तरप्रदेश मधील बनावट विधायकाची टोळी वानवडी पोलीसाच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In