Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

घरकामाच्या बहाण्याने घरातील लोकांचा विश्वास संपादन करुन चोरी करणा-या आरोपीस येरवडा तपास पथकाने १२ तासात जेरबंद करून ३ लाख ५ हजाराचा ऐवज केला जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
April 30, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
घरकामाच्या बहाण्याने घरातील लोकांचा विश्वास संपादन करुन चोरी करणा-या आरोपीस येरवडा तपास पथकाने १२ तासात जेरबंद करून ३ लाख ५ हजाराचा ऐवज केला जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कल्याणीनगर येथील एका उच्चभ्रू सोसायटी मधील नोकरदार दाम्पत्यांचे घरामध्ये त्यांचे लहान मुलाचा सांभाळ करण्या करिता कामास असलेल्या मुलीने फिर्यादी यांचे राहते घराचे लॉकर मध्ये ठेवलेले ३ लाख ६२ हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेले बाबत येरवडा पो.स्टे.गु.र.नं. २६५ / २०२३ भादवि ३८.१ अन्वये गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक अंकुश डोंबाळे यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदर गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हे विधीसंघर्षित बालक व तिच्या ओळखीचा इसम अविनाश तुपेकर यांनी दोघांनी संगनमत करून केलेले आहे. त्यावरून तपासाची चक्रे फिरवून इसम नामे अविनाश मल्लेश तुपेकर यास विमाननगर येथून ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा विधीसंघर्षित बालक हिचे साथीने केल्याचे कबूली देल्याने आरोपी नामे अविनाश मल्लेश तुपेकर रा विमाननगर पुणे यास सदर गुन्हयात गुन्हा घडल्यानंतर १२ तासाचे जात दि. २६/०४/२०२३ रोजी १०.३५ वा अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीकडून त्याने सोलापूर व पुणे येथे वेगवेगळ्या ठिकाणी महाण ठेवलेले ८५ ग्रॅम वजनाचे ३ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करून सदरचा गुन्हा जलद गतीने उघडकीस आणला आहे.

गुन्हयाचा पुढील तपास तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे करत आहेत.

सदरची कामगिरी मा.अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा.पोलिस उप आयुक्त परिमंडळ ४ श्री. शशिकांत बोराटे, मा.सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग श्री. किशोर जाधव, मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक येरवडा पोलिस स्टेशन पुणे शहर श्री. बाळकृष्ण कदम, पोलिस निरीक्षक गुन्हे गेरवडा पो.स्टे. श्री. जयदिप गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, पो.हवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, पो.ना. किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, किरण अब्दागिरे, प्रविण खाटमोडे पो. अंमलदार अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे यांनी केलेली आहे.

Previous Post

पीएमटी बस मध्ये गर्दिचा फायदा घेवुन प्रवाशांचे मोबाईल चोरटयांना केले जेरबंद आरोपींकडुन तब्बल २,७०,०००/- रु किचा मुददेमाल केला जप्त.

Next Post

टोळी प्रमुख अजय विटकर व त्याचे इतर २८ साथीदार यांचे विरुध्द मकोका कारवाई

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
टोळी प्रमुख अजय विटकर व त्याचे इतर २८ साथीदार यांचे विरुध्द मकोका कारवाई

टोळी प्रमुख अजय विटकर व त्याचे इतर २८ साथीदार यांचे विरुध्द मकोका कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In