Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वर्धा जिल्ह्यातील 40 माजी सैनिकांच्या पेंशन तक्रारीचे निराकरण, स्पर्श पेंशन प्रणालीमध्ये येणाऱ्या अडचणी बाबत संपर्क अभियान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 5, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा जिल्ह्यातील 40 माजी सैनिकांच्या पेंशन तक्रारीचे निराकरण, स्पर्श पेंशन प्रणालीमध्ये येणाऱ्या अडचणी बाबत संपर्क अभियान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. न. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 4:- सि.डी.ए. चेन्नई व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि.27 व 28 एप्रिल रोजी माजी सैनिक व त्यांच्या अवलंबिताकरीता स्पर्श प्रणाली मध्ये येणाऱ्या अडचणीचे निवारण करण्यासाठी अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान 30 पेंशनर्सचे डिजीटल लाईफ प्रमाणपत्र व मॅन्युअल जीवनप्रमाणपत्र अपडेट करण्यात आले. तर 70 पेंशनर्सचे प्रोफाईल अपडेशन व 40 पेंशनर्सच्या इतर किरकोळ तक्रारी व समस्याचे निराकरण करण्यात आले.

विकास भवन येथे झालेल्या अभियान कार्यक्रमात सिडीए चेन्नई Dy IFA क्रिष्णा प्रिया एस. यांच्या नेतृत्वात चमूने डिजीटल जीवन प्रमाणपत्र, मॅन्युअल प्रमाणपत्र अपडेटचे व प्रोफाईल अपडेटची कामे केली. तर माजी सैनिक व अवलंबिताच्या अभिलेख कार्यालयासबंधीत अडचणी व समस्यांचे बॉम्बे इंजिनिअर ग्रुप, पुणेचे मेजर कंचन सिकदर, नायब सुभेदार व्ही.के.यादव व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी निराकरण केले.
यावेळी सीएडी पुलगाव व्हेटरन्स सेलचे ऑफिसर इन्चार्ज कर्नल महेंद्र राऊतेला व ई.सी.एच.एस वर्धाचे ऑफिसर इन्चार्ज डॉ. रावलानी, फ्लॉ.ले. धनंजय सदाफळ उपस्थित होते. अभियानास जिल्ह्यातील 200 माजी सैनिक अवलंबितांनी उपस्थिती दर्शविली, असे जिल्हा सैनिक कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Previous Post

पुण्यात भारी स्वारगेट पोलीस स्टेशन तपास पथकांची कामगिरी ! व्यापाऱ्यांची लाखोंची फसवणुक करुन ०१ वर्षापासुन फरार असलेल्या व्यापारी आरोपीस केले अटक

Next Post

राजाराम येते न्यू स्टार बौध्द मंडळाच्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठया उत्साहात साजरा, मा जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून टी-शर्ट भेट

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजाराम येते न्यू स्टार बौध्द मंडळाच्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठया उत्साहात साजरा, मा जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून टी-शर्ट भेट

राजाराम येते न्यू स्टार बौध्द मंडळाच्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठया उत्साहात साजरा, मा जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून टी-शर्ट भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In