Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वारजे ब्रिज खाली अनोळखी इसमाचे खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन अज्ञात आरोपीस शोधुन पोलीसांनी ठोकल्या बेडया

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 9, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वारजे ब्रिज खाली अनोळखी इसमाचे खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन अज्ञात आरोपीस शोधुन पोलीसांनी ठोकल्या बेडया
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वारजे माळवाडी पो.ठाणे गु.र.नं.१८१/२०२३ भा.द.वि. कलम ३०२ हा दाखल गुन्हा वारजे माळवाडी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात वारजे ब्रिज खाली पृथक ब-हाटेगार्डन मध्ये दिनांक ०६/०५/२०२३ रोजी रात्री ११/०० वा पुर्वी घडला आहे.
गुन्ह्यांतील एक अनोळखी इसम हा वारजे चिज खाली पृथक बराटे गार्डन मध्ये रक्तायें चारोळ्यात पडलेला असल्याची पोलीसांना खबर प्राप्त झाली होती. प्राप्त खबरी प्रमाणे वारजे माळवाडी पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देवुन वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास केला असता सदरच्या अनोळखी इसमाचा अज्ञात कारणावरुन अज्ञात अनोळखी आरोपीने धारदार शस्त्राने गळ्यावर वारकरून खुन केला असल्याचे आरोपीचे शवविच्छेदन अहवालावरून निष्पन्न झाल आहे. सदर मंगत इसमाची ओळख पटत नसल्याने मयत बॉडी शवागृहात ठेवण्यात आली होती.

सदर घटनेच्या घटनास्थळी वरिष्ठांनी व वारजे माळवाडी पोलीस ठाणे कडील तपास पथकाने भेंट देवून मयताची ओळख पटवून कोणत्या कारणा साठी कोणी खुन केला आहे याबाबत तपास चालू केला. घटनास्थळी आजूबाजुस विचारपुस करून माहिती घेतली असता मयत इसमाची ओळख पटवून त्याचे नाव अमरजीत जगन्नाथ गोयल, वय ५० वर्षे, रा. मेहूली, ता- बिनती जि-फत्तेपुर, राज्य उत्तरप्रदेश. सध्या रा. वारजे ब्रिज जवळ, इंटिल सागर परीसरात फुटपाथला, वारजे, पुणे असे असल्याचे समजून आले. गुन्हयाचे अनुषंगाने कसून तपास करता तपास पथकातील पोलीस अंमलदार अजय कामठे व बेटी मोरे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा राम श्रीमंत वाघमारे, वय २० वर्षे, रा. वारजे ब्रिज खाली, हॉटेल सागर परीसरात फुटपाथला, वारजे पुणे मुळ रा. रत्नापुर पाटी, येरमाळा, ता-कळंब, जि- उस्मानाबाद याने जुन्या मोबाईल हॅन्डसेटले पैसे न दिल्याचे कारणा वरुन केला असल्याची माहिती प्राप्त झाली होती.तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची माहीती पोलीस अंमलदार अमोल राऊत यांनी प्राप्त केली. सदर झाले तपासावरुन रामनगर मार्शलवरील पोलीस अंमलदार राहुल कदम यांनी फिर्याद दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपीचा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथका मार्फत शोध घेण्यात जाला. निष्पत्र जनोळखी आरोपीस शितापीने ताब्यात घेवून गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्हा उघडकीस आणला आहे. दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास राहा. पोलीस निरीक्षक रमेश बाबर, वारजे माळवाडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त, मुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडल-३ पुणे शहर श्री सुहेल शर्मा, मा. सहा पोलीस आयुक्त कोथरुड विभाग, पुणे शहर श्री सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, सपोनि रमेश बाबर, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री नरेंद्र मुंढे, पोउपनि पार्वे, पोलीस अमंलदार रामदास गोणते, अमोल राऊत, अतुल भिंगारदिये, बंटी गोरे, विजय भुरूक, विक्रम खिलारी, नितीन कातुर्डे, अजय कामठे, श्रीकात भांगरे, योगेश वाघ यांनी केली आहे.

Previous Post

तो कथावाचन करण्यासाठी आला आणि भक्ताच्या बायकोला घेऊन पळाला, एक महिन्याने अखेर लागला शोध; मग घडल खळबळजनक.

Next Post

बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणा-या इसमांस कोथरुड पोलीसांकडून जेरबंद

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणा-या इसमांस कोथरुड पोलीसांकडून जेरबंद

बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणा-या इसमांस कोथरुड पोलीसांकडून जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In