Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

भेसळयुक्त पनीर तयार करणा-या कारखान्यावर छापा खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांची कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 11, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भेसळयुक्त पनीर तयार करणा-या कारखान्यावर छापा खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांची कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणा-या व्यादरायीकांची माहिती काढुन कारवाई करणे बाबत दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद पवार व अंमलदार तळेगाव चिंचवड पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस हवालदार प्रदीप गोडांबे व पोलीस नाईक आशिष बोटके यांना मिळालेल्या बातमीवरून, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांचेकडील अन्न सुरक्षा अधिकारी यांचेसह मे. महाराष्ट्र मिल्क डेअरी, सर्वे नं.२९५. चित्तराव गणपी मंदीरा जवळ चिंचवड पुणे याठिकाणी छापा घालुन, मे. महाराष्ट्र मिल्क डेअरीचे मालक नामे १) साजीद मुस्तफा शेख वय ३२ वर्षे रा. शिवर्तीथनगर, संभाजी बारणे यांचे ऑफीसजवळ, पडवळनगर थेरगाव पुणे २) जावेद मुस्तफा शेख वय ३८ वर्षे रा. सदर कामगार ३) राकेश श्रीबुध्दराम सिंग वय २६ वर्षे रा. महाराष्ट्र मिल्क डेअरी, सर्वे नं. २९५. चित्तराव गणपी मंदीरा जवळ चिंचवड पुणे ४) अल्ताफ हजरतद्दीन शेख वय २७ वर्षे रा.सदर ५) अभिषेककुमार योगेशबाबु यादव वय २२ वर्षे रा. सदर ६) सर्फराज शराफतउल्ला शेख वय ३५ वर्षे रा. सदर यांना ताब्यात घेवुन, त्यांचेकडुन भेसळयुक्त पनीर तयार करण्याकरीता वापरत असलेले १४,०००/-रुपये किंमतीचे १४० लिटर अॅसेटीक अॅसीड ६,३२०/-रुपये किंमतीचे ६० लिटर आरबीडी पामोलीन रोल, ४,५००/- रुपये किंमतीचे २५ किलो ग्लिसरील मोनो स्टीयरेट, ३,३२,५००/- रुपये किमतीची ८७५ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १०९,२००/-रुपये किंमतीचे ५४६ किलो भेसळयुक्त तयार पनीर असा एकुण ४,६६.५२०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जप्त करुन, पुढील कारवाईकामी ताब्यात घेतला आहे.

सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे सो पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त मा.वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा.डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा. पोलीस उप-निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, विजय नलगे, चंद्रकांत जाधव, किरण काटकर यांनी केली आहे.

Previous Post

परदेशी नागरिकाकडुन ५,६९,५००/- रुपये किंचे (२२ ग्रॅम ४० मिली कोकेन)हा अंमली पदार्थ व इतर साहित्य जप्त

Next Post

शिवसेनेच्या वतीने आरोग्य आधिकार्याना निवेदन….

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
शिवसेनेच्या वतीने आरोग्य आधिकार्याना निवेदन….

शिवसेनेच्या वतीने आरोग्य आधिकार्याना निवेदन....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In