Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

परदेशी नागरिकाकडुन ५,६९,५००/- रुपये किंचे (२२ ग्रॅम ४० मिली कोकेन)हा अंमली पदार्थ व इतर साहित्य जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 11, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
परदेशी नागरिकाकडुन ५,६९,५००/- रुपये किंचे (२२ ग्रॅम ४० मिली कोकेन)हा अंमली पदार्थ व इतर साहित्य जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, गा सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता कॉम्बींग ऑपरेशन, अमली पदार्थ तस्करी करणारे गुन्हेगार यांची माहिती काढुन कडक कारवाई करण्याच्या सुचना व आदेश दिले आहेत. वरिष्ठांनी दिलेले आदेश च सुचनेनुसार अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी सहा पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर व स्टाफ यांना त्याबाबत सुचना दिल्या होत्या त्या अनुशंगाने दिनांक १०/०५/२०२३ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील अधिकारी व स्टाफ चतृश्रुंगी पोलीस ठाणे, पुणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, पांडुरंग पवार व सचिन माळवे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पुणे बाणेर येथील १०२ अश्वमेघ हाऊस, युक्तिका सोसायटीच्या समोरील सार्वजनिक रोडवर एक परदेशी नागरिक हा त्याचे ओळखीचे लोकांना कोकेन हा अंमली पदार्थ विक्री करीत आहे. त्यानुसार इकडील विभागाकडील अधिकारी व स्टाफने सदर ठिकाणी सापळा रचुन एक परदेशी नागरीक, वय ४३ वर्षे, रा. सी- ९०२, याश्वीन सोसायटी, बाणेर-सुस रोड, सुस, पुणे यांस ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात एकुण ५.६९.५००/- रु किचा ऐवज त्यामध्ये २२ ग्रॅम ०४० मिलीग्रॅम “कोकेन” ४,४८,००० /- किचा. एक मोटार सायकल ५०,०००/- रु किची ५४,५००/- रूपये रोख रक्कम व ०४ मोबाईल हॅण्डसेट १७,०००/- रू किये असा ऐवज हा अंमली पदार्थासह अनाधिकाराने बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळून आला म्हणुन त्यांचे विरुध्द व त्याचे साथीदार विरुध्द चतु:श्रुंगी पो स्टे गुरनं ३१७/ २०२३ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क). २१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत पोलीस अंमलदार सचिन माळवे यांनी चतु:श्रुंगी पो स्टे येथे फिर्याद दिली आहे.

मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे – १ श्री. सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक – १ गुन्हे शाखा, पुणे शहर (कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्मण देंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, मनोज कुमार साळुंके, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, राहुल जोशी, सचिन माळवे, नितेश जाधव, रेहाना शेख, विशाल शिंदे, योगेश मोहिते यांनी केली आहे.

Previous Post

गुन्हे शाखा युनिट १ ची कौतुकास्पद कामगिरी…महिलेची छेडछाड तसेच जिवे मारण्याची धमकी देणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

Next Post

भेसळयुक्त पनीर तयार करणा-या कारखान्यावर छापा खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांची कारवाई

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
भेसळयुक्त पनीर तयार करणा-या कारखान्यावर छापा खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांची कारवाई

भेसळयुक्त पनीर तयार करणा-या कारखान्यावर छापा खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In