मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- कृषि उत्पन्न बाजार समितीचे निवडणुक पार पडली असून यात आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार कडून 11 संचालक निवडून आले असून काल कृषि उत्पन्न बाजार समिति सभापती व उपसभापती निवड करायचे होते, सदर निवडणुकीत बहुमत असल्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना सभापती म्हणून निवड करण्यात आली असून शांतीग्राम ग्रामपंचायतचे उपसरपंच श्रीकांत समदार, कमल बाला आवीस कट्टर कार्यकर्ता, काझी सर, नर्ताम ठाकूर, यांनी अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेवुन पुष्पगुच्छा देवून स्वागत केले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348