Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराजांनी गीताली येथील अविनाश मंडल यांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 14, 2023
in Uncategorized, गडचिरोली, विदर्भ
0 0
0
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराजांनी गीताली येथील अविनाश मंडल यांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दानशूर राजे अम्ब्रिशराव यांनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत!

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुलचेरा:- तालुक्यातील स्थानिक शांतिग्राम ग्रामपंचायत क्षेत्रातील गीताली येतील रहवासी असलेले अविनाश मंडल हे काही दिवसापासून ब्रेन ट्युमर या आजाराने ग्रस्त आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे आणि ब्रेन ट्युमर या आजाराच्या उपचारासाठी खर्च खूप मोठ्या रकमेचा असल्याने त्यांच्या कुटुंबात खूप मोठी अडचण या परिवारावर आली होती. पण ही बाब राजे अम्ब्रिशराव महाराज माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लक्षात येताच त्यांनी अविनाश मंडल यांच्या कुटुंबाला 10000 रुपयाची आर्थिक मदत केली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आधार झाला आणि तसेच मंडल कुटुंबाला सर्वतोपरी पुन्हा मदत करण्याच आश्वासन सुध्दा राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी दिल. विशेष बाब म्हणजे अहेरी इस्टेट चे दानशूर राजे अम्ब्रिशराव महाराज हे अनेकदा आपल्या दानवीर स्वभावाने आपल्या क्षेत्रातील लोकांना रोगाने ग्रासलेल्या, अडी-अडचणीत, संकटात सर्वोपरी मदत करीत असतात आणि त्यांनी आतापर्यंत अनेक गरजु लोकांना आर्थिक मदत केली आहे.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती बासू मुजुमदार, गणेश गारघाटे, किशोर मल्लिक, वैष्णव ठाकूर, रंजित मंडल, ज्योत्स्ना मंडल, प्रभाष मंडल,रमेश बैरागी, अमूल्य मंडल, सुवेन्दू मित्र तसेच अविनाश मंडल यांच्या कुटुंबातील सदस्य आणि गीताली येथील गावकरी उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

कर्नाटक विजयाचा अहेरी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने विजय जल्लोष उत्सव साजरा.

Next Post

नवनियुक्त कृषि सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची सत्कार: शांतीग्राम येथील कार्यकर्ते यांनी पुष्पगुच्छा देवून केली स्वागत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नवनियुक्त कृषि सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची सत्कार: शांतीग्राम येथील कार्यकर्ते यांनी पुष्पगुच्छा देवून केली स्वागत.

नवनियुक्त कृषि सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची सत्कार: शांतीग्राम येथील कार्यकर्ते यांनी पुष्पगुच्छा देवून केली स्वागत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In