Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून 12 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 14, 2023
in अपघात, क्राईम, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून 12 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथून एक अपघाताची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आलापल्ली चंद्रपूर मार्गावर वनविभागाच्या तपासणी नाक्या समोर लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून बारा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 14 मे रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. सोनाक्षी मसराम वय 12 वर्ष रा. नांदगाव फाटा ता. राजुरा जि.चंद्रपूर असे मृतक मुलीचे नाव आहे.

मृतक सोनाक्षी मसराम वय 12 वर्ष आपल्या मामासोबत दुचाकी क्रमांक MH 34 AZ 9575 ने आष्टीवरून गोंडपिपरी कडे जाताना वनविभागाच्या तपासणी नाक्यासमोर दुचाकी घसरली यात दुचाकीवरून मृतक मुलगी आणि तिचा मामा खाली पडले एवढ्यात मागून बल्लारशाकडे लोहखनिज घेईन जाणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली मृतक मुलगी चिरडल्या गेली यात तिचा जागीच मृत्यु झाला. या घटनेनंतर ट्रकचालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा घेऊन मृतदेह उचलून शववि्छेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णलयात दाखल केले. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Previous Post

राजुरा तालुका.कृ.उ.बा. समिती चे नवनिर्वाचित उपसभापती संजय पावडे यांचा ग्रा.पं. चुनाळा व सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सत्कार

Next Post

नागपुर: छत्रपती संभाजी महाराज जयंती (छत्रपती संभाजी स्मारक समिती) तर्फे उत्साहात साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर: छत्रपती संभाजी महाराज जयंती (छत्रपती संभाजी स्मारक समिती) तर्फे उत्साहात साजरी.

नागपुर: छत्रपती संभाजी महाराज जयंती (छत्रपती संभाजी स्मारक समिती) तर्फे उत्साहात साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In