Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

नागपुर: छत्रपती संभाजी महाराज जयंती (छत्रपती संभाजी स्मारक समिती) तर्फे उत्साहात साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 15, 2023
in धर्म, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर: छत्रपती संभाजी महाराज जयंती (छत्रपती संभाजी स्मारक समिती) तर्फे उत्साहात साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन नागपूर :- राज्याच्या उपराजधानीत स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मानेवाडा येथील चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकावर अभिवादन करण्यासाठी रविवारी दिवसभर शिवप्रेमींची रीघ लागली होती. यावेळी छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती तर्फे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गिरीश भाऊ पांडव छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष तसेच मा. आमदार अभिजित वंजारी व छोटू भाऊ उगले सचिव समिती व पुढील प्रमाणे कार्यकर्ता मोरेश्वर जाधव मामा, प्रकाश फुके, रामबाबू कावडकर, नरेश कडसे, माधव गावन्डे, मनोज गावंडे, रमेश ठाकरे, अमोल दरमारे, निलेश राऊत, बालू मांडोकर, शंकर थुल, विपुल गजभिये, प्रवीण सांडेकर सह शेकडो कार्यकर्त्याची उपस्थिती होती.

Previous Post

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून 12 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू.

Next Post

हडपसर पोलीसांची धडक कारवाई ४ दिवसात ४ महत्वाचे गुन्हाच तपास करून उघड, अनेक आरोपीला ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हडपसर पोलीसांची धडक कारवाई ४ दिवसात ४ महत्वाचे गुन्हाच तपास करून उघड, अनेक आरोपीला ठोकल्या बेड्या.

हडपसर पोलीसांची धडक कारवाई ४ दिवसात ४ महत्वाचे गुन्हाच तपास करून उघड, अनेक आरोपीला ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In