Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

हिंगणा तालुक्यात महिला ग्रामसेविकेला राजकीय पदाधिकाऱ्यां कडून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न, तालुक्यात चर्चेचा विषय…

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 18, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
हिंगणा तालुक्यात महिला ग्रामसेविकेला राजकीय पदाधिकाऱ्यां कडून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न,  तालुक्यात चर्चेचा विषय…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील हिंगणा तालुक्यातील एका नवख्या ग्रामसेविक महिलेला काही राजकीय पदाधिकारी यांच्या कडून त्रास देण्याचा प्रकार समोर येत आहे. ही माहिती समोर येताच संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

राजकारणात साम, दाम, दंड, भेद करून आपल्या विरोधाला चिट करण्याचे अनेक प्रकार बघितले पण हिंगणा तालुक्यातील एका नवख्या ग्रामसेविका महिलेला काही राजकीय पदाधिकारी शुल्लक कारणावरून त्रास देत असल्याचा प्रकार समोर येत असुन या प्रकरणाची तालुक्यात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या एका ग्रामपंचायत मध्ये नव्यानेच रुजू झालेल्या ग्रामसेविकेला शुल्लक कारणावरून त्रास देण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरू आहे, नागपुर जिल्हापरिषद सभागृहात या नवख्या ग्रामसेविका विरोधात काही राजकीय पक्षांच्या पदाधिकऱ्यांनी तक्रार सुध्दा दाखल केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. ग्रामसेविकेवर असा आरोप करण्यात आला की त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ग्रामपंचायत सभागृहात साजरी केली नाही व त्या कार्यालयात हजर राहत नाहीत.

गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार सदर ग्रामसेविका यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली व त्या नेहमीत वेळेत आपल्या कार्यालयात हजर असतात, त्यामुळे त्याच्या कार्यालयातील कामकाज नियमित सुरू आहे. पण आकसा पोटी त्यांना त्रास देण्यात येत आहे. या त्रास देणाऱ्यामध्ये एक पंचायत समितीचा अधिकारी सुध्दा सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. आता हे त्रास देणारे पदाधिकारी व पंचायत समिती हिंगणाचा अधिकारी कोण हे लवकरच आमच्या वाचकांसमोर लवकरच येईल.

Previous Post

ओबीसी समन्वय समितीचे संकलित स्वाक्षरीचे तहसीलदारा मार्फत प्रधानमंत्री व केंद्रीय गृह मंत्र्यांना निवेदन.

Next Post

पुणे: खांदवे नगर येथील पाणी टंचाई संदर्भात शिवसेनेच्या वतीने पुणे महानगर पालिकेला निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुणे: खांदवे नगर येथील पाणी टंचाई संदर्भात शिवसेनेच्या वतीने पुणे महानगर पालिकेला निवेदन.

पुणे: खांदवे नगर येथील पाणी टंचाई संदर्भात शिवसेनेच्या वतीने पुणे महानगर पालिकेला निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In