Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हिंगणघाट शहरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 20, 2023
in Uncategorized, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शहरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन युवकांनी केला पक्षात प्रवेश.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन हिंगणघाट शहरातील अनेकांनी प्रवीण श्रीवास्तव, विध्यार्थी तालुका अध्यक्ष रवीकिरण कुटे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी श्रीराम शहाणे, गजानन येरेकर, सुनील करनाके, प्रज्वल गुडधे, अतुल धोटे, आकाश वायसे, पिंटू कोसुरकर, सुधीर कुडसंगे, सुधाकर भोयर, मयूर धोटे, कुणाल नागठाणे, कुणाल विठाळे, प्रेम साबळे, अनिकेत नागठाणे, शुभम भोयर, देविदास महाबुधे आदिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केल्यानंतर सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पक्षात स्वागत करून अभिनंदन केले व पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस दशरथजी ठाकरे, युवक जिल्हा महासचिव राजू मुडे, विध्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष राहुल जाधव, युवक विधानसभा उपाध्यक्ष प्रशांत लोणकर, गजू महाकाळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवून घेणा-या दलालांवरती कारवाई करुन ०२ पिडीत महिलांची सुटका केली “

Next Post

नाशिक: लाच स्वीकारताना महिला आरोग्य अधिकाऱ्यासह तिघाना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नाशिक: लाच स्वीकारताना महिला आरोग्य अधिकाऱ्यासह तिघाना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ठोकल्या बेड्या.

नाशिक: लाच स्वीकारताना महिला आरोग्य अधिकाऱ्यासह तिघाना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In