Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

पुणे जिल्ह्यात 24 मे रोजी ‘हेल्मेट दिवसाचे’ आयोजन, 24 मे रोजी हेल्मेट घालूनच बाहेर पडा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 20, 2023
in अपघात, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
पुणे जिल्ह्यात 24 मे रोजी ‘हेल्मेट दिवसाचे’ आयोजन, 24 मे रोजी हेल्मेट घालूनच बाहेर पडा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- संपूर्ण पुणे जिल्हात हेल्मेट बाबत जनजागृतीसाठी शहर आणि जिल्ह्यात 24 मे रोजी ‘हेल्मेट दिवसाचे’ आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे जिल्हातील आणि शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, शाळा, महाविद्यालय यासह अन्य शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

अपघाताचे प्रमाण दिवसनदिवस मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या अपघात अनेकाचे जीव पण गेले आहे. काहींना कायमच अपंगत्व आले आहे. अशा वेळी हेल्मेट वापल्याने अनेकाचे प्राण वाचले आहे. त्यामुळे प्रवास करताना हेल्मेट खूप गरजेचं आहे. त्याच्या जनजागृती करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या चार वर्षांवरील प्रत्येक व्यक्‍तीने मोटार वाहन कायद्यानुसार प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. जागतिक स्तरावर 15 ते 21 मे दरम्यान शाश्वत वाहतूक या विषया संदर्भात “7 यूएन ग्लोबल रोड सेफ्टी वीक 2023′ साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत रस्ते अपघातांबाबत स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसार माध्यमे, नागरिकांचे लक्ष वेधणे, रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे याबाबत जनजागृतीसाठी हा सप्ताहाचा हेतू आहे.

मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 129 नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालवणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशानेही हेल्मेट परिधान करणे आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने जनजागृतीसाठी या सप्ताहा अंतर्गत लाक्षणिक “हेल्मेट दिवस’ साजरा करण्याचे निश्‍चित करण्यात आले असून तशा सूचना करण्यात आल्या आहेत.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने विधवा महिलेला रुमवर बोलावून आळीपाळीने सामूहिक अत्याचार.

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील नाले सफाईची पाहाणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील नाले सफाईची पाहाणी.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील नाले सफाईची पाहाणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In