Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समुद्रपुर पोलीसांचा डि.बी पथकाने अवैधरित्या मोहा दारूची निर्मीती करणाऱ्या तीन आरोपीवर कारवाई, लाखोचा मुद्देमाल जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 21, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
समुद्रपुर पोलीसांचा डि.बी पथकाने अवैधरित्या मोहा दारूची निर्मीती करणाऱ्या तीन आरोपीवर कारवाई, लाखोचा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा. न. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील समुद्रपूर पोलीस स्टेशन ने अवैध दारू विरोधात वाॅशआउट मोहिम सुरू केली आहे. त्यामुळे परिसरातील अनेक अवैध दारू व्यवसाय करणाऱ्याचे चांगलेच धागे दकावले आहे. अशीच एक कारवाई गव्हा कोल्ही पारधी बेडा येथे करून समुद्रपूर पोलीसांचा डी. बी पथकाने तीन आरोपीला अटक करत लाखोंचा माल जप्त केला.

21 मे रोजी समुद्रपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजा गव्हा कोल्ही पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम राबवित दारूची भट्टी लावुन अवैधरित्या मोहा दारूची निर्मीती करणारे तीन आरोपी नामे 1) आम्रपाली लालचंद भोसले, वय 41 वर्ष 2) चंद्रगोपाल गणेश भोसले, वय 50 वर्ष, 3) अमृता मिलींद राउत, वय 19 वर्ष, तिन्ही रा. गव्हा कोल्ही पारधी बेडा तह. समुद्रपुर यांचे ताब्यातुन एकुण 410 ली. गरम मोहा सडवा रसायण, 3,675 ली. कच्चा मोहा सडवा रसायण, 237 ली. गावठी मोहा दारू, 145 किलो गुळ, 52 लोखंडी व प्लास्टीक ड्रम, 05 प्लास्टीक कॅन, 06 प्लास्टीक डबक्या, 06 प्लास्टीक शिशा, 3 जर्मन घमेले व इतर भट्टी साहित्य असा एकुण जु.किं. 2,66,850 रू. चा मुद्देमाल मोक्का जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून, जप्त मालापैकी सिलबंद सि.ए. सॅम्पल तयार करून उर्वरित संपुर्ण मुद्देमाल पंचासमक्ष जागीचं नाष करून पो.स्टे. परतीनंतर तिन्ही आरोपीविरूध्द पो.स्टे. समुद्रपुर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांचे निर्देशाप्रमाणे पो.अं. विक्की मस्के, अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, वैभव चरडे यांनी केली.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

रुग्णाच्या जीवाशी खेळत कोट्यवधी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप असलेला वादग्रस्त मुंडे पुन्हा बीड सिव्हिल हॉस्पिटलला.

Next Post

तहसिलदार पदावरून उपजिल्हाधिकारी पदी बढती झाल्या बद्दल बळवंत अरखराव यांचा सत्कार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तहसिलदार पदावरून उपजिल्हाधिकारी पदी बढती झाल्या बद्दल  बळवंत अरखराव यांचा सत्कार

तहसिलदार पदावरून उपजिल्हाधिकारी पदी बढती झाल्या बद्दल बळवंत अरखराव यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In