Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अहमदनगर

वाळू माफियाला तस्करी करण्याचा आशीर्वाद देणाऱ्या कोपरगावच्या तहसीलदार लाच घेताना रंगेहाथ सापडला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 21, 2023
in अहमदनगर, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वाळू माफियाला तस्करी करण्याचा आशीर्वाद देणाऱ्या कोपरगावच्या तहसीलदार लाच घेताना रंगेहाथ सापडला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज !ऑनलाईन अहमदनगर:- जिल्हातील कोपरगाव येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील तहसीलदाराने लाच घेतल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई केली. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

कोपरगाव तालुक्यात वाळूचा उपसा करून तस्करी जोमात सुरू आहे. त्यात भष्ट्र अधिकाऱ्याचा आशीर्वाद असेल तर या चोरांना रोकणार तरी कोण? असाच एक भष्ट्र तहसीलदाराच्या भष्ट्राचाराचे बिंग फुटले, एका 33 वर्षीय वाळू वाहतूकीचे गाडीवर कारवाई न करण्याकरिता कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे वय 44 वर्ष यांनी आपला पंटर गुरमीतसिंग दडियाल यांच्यामार्फत 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केली. त्यावर ती रक्कम स्विकारताना नाशिक लाचलुचपत पथकाने सापळा रचून गुरमीत दडीयाल यास रंगेहात पकडले आहे. हि कारवाई शुक्रवारी दि. 19 रात्री उशिरा कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील एका हॉटेलमध्ये करण्यात आली.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तहसीलदार विजय जबाजी बोरुडे वय 44 वर्ष रा. शासकीय निवासस्थान कोपरगाव जिल्हा अहमदनगर व गुरमीतसिंग दडियाल वय 40 वर्ष खाजगी इसम, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर यांचे विरुद्ध पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नाशिक लाचलुचपत विभागाचे सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, सह सापळा अधिकारी पोलीस उप अधीक्षक वैशाली पाटील, पो. ह. पंकज पळशीकर पो.ना. नितीन कराड, पो.ना. प्रवीण महाजन, पो. ना प्रभाकर गवळी, चालक पो. ना. संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

वर्धा जिल्ह्यात तालुका स्तरावर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन.

Next Post

युवा महोत्सव युवकांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपिठ नेहरू युवा केंद्राच्यावतीने वतीने आयोजित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
युवा महोत्सव युवकांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपिठ नेहरू युवा केंद्राच्यावतीने वतीने आयोजित.

युवा महोत्सव युवकांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपिठ नेहरू युवा केंद्राच्यावतीने वतीने आयोजित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In