Saturday, June 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चिखलीतील सोन्या तापकीरवर चिखली चौकात भरदिवसा गोळीबार….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 22, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चिखलीतील सोन्या तापकीरवर चिखली चौकात भरदिवसा गोळीबार….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शशांक पाटील पुणे शहर प्रतिनिधी

चिखली पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे चित्र समोर येत आहे. काही दिवसांपुर्वीच भरदिवसा तळेगाव दाभाडे जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची भरदिवसा गोळ्या घालून आणि कोयत्याने वार निर्घृण हत्या करण्यात आली होती. आज (सोमवार) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चिखली चौकात उभ्या असलेल्या युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आ घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

सोन्या तापकीर (21) याच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. पुर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. भरदिवसा चिखली चौकात घडलेल्या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मारेकऱ्यांनी गोळीबार करून पळ काढला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून चिखली पोलिस घटनेचा अधिक तपास करीत गोळीबाराचे नेमके कारण अद्यापही आलेले नाही. परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Previous Post

वेध भविष्याचा, पुणे शहरातील पोलीस पाल्यांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न. अनेकांनी घेतला सहभाग.

Next Post

अकोला सर्वोपचार रुग्णालयातील असुविधेला जबाबदार अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांची हकालपट्टी करा: उमेश इंगळे

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अकोला सर्वोपचार रुग्णालयातील असुविधेला जबाबदार अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांची हकालपट्टी करा: उमेश इंगळे

अकोला सर्वोपचार रुग्णालयातील असुविधेला जबाबदार अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांची हकालपट्टी करा: उमेश इंगळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In