Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

तेंदूपत्ता तोडताना विषारी सापाचा सर्पदंश महिला गंभीर जखमी, धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गातील घटना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 22, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
तेंदूपत्ता तोडताना विषारी सापाचा सर्पदंश महिला गंभीर जखमी, धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गातील घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंद्र झाडें, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील तेंदूपत्ता सिजण मोठ्या प्रमाणात होत आहे तेंदूपत्ता संकलण करतांना महिला जिवाचे रान करून माझा तेंदूपत्ता जास्तीत जास्त होईल याकडे लक्ष देतात पण अचानक काही दुर्मिळ विषारी सापाचा सर्पदंश किंवा जिवीतहानी झाली तर गोंडपिपरी तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गातील डोंगरगाव येथील सौ अल्का दत्तूजी आउतकार वय 35 वर्ष या एका महिलेला सर्पदंश झाला लगेच सदर महिला घाबरून बेशुद्ध पडली नंतर तिला गावापासून 16 कीलो मिटर दुर असलेल्या गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पण गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार न झाल्याने चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले महीलेची प्रकृती चिंताजनक असून पुढील उपचार चंद्रपूर जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. सदर महिलेला सर्पदंश झाल्यामुळे ईत्तर महिला घाबरलेल्या असून तेंदूपत्ता तोडण्यासाठी जाण्यास टाळाटाळ करीत आहेत.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात मानसिक रुग्ण कैद्याची दारू पिऊन असलेल्या पोलिसाला झाडूने मारहाण, व्हिडिओ व्हायरल.

Next Post

मोदी@९ जनसंपर्क अभियान माजी खासदार हंसराज अहीर चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे संयोजकपदी निवड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मोदी@९ जनसंपर्क अभियान माजी खासदार हंसराज अहीर चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे संयोजकपदी निवड.

मोदी@९ जनसंपर्क अभियान माजी खासदार हंसराज अहीर चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे संयोजकपदी निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In