Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात मानसिक रुग्ण कैद्याची दारू पिऊन असलेल्या पोलिसाला झाडूने मारहाण, व्हिडिओ व्हायरल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 22, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात मानसिक रुग्ण कैद्याची दारू पिऊन असलेल्या पोलिसाला झाडूने मारहाण, व्हिडिओ व्हायरल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हानिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येथून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा पोलिस प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. एका मानसिक रुग्ण असलेल्या कैद्याला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी नेणाऱ्या पोलिस शिपायास कैद्याने झाडूने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला असून, तो व्हिडिओ एक आठवड्या पूर्वीचा असल्याची चर्चा संपूर्ण चंद्रपुर शहरात रंगली आहे. तसेच तो पोलिस शिपाई मद्य प्राशन करून होता, अशी सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात मानसिक रुग्ण कैद्याची दारू पिऊन असलेल्या पोलिसाला झाडूने मारहाण. व्हिडिओ व्हायरल.@SPChandrapur @SevadalCDP pic.twitter.com/bQeLJRoSH8

— Maharashtra sandesh news (@Maharashtrasan7) May 22, 2023

चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात मागील अनेक महिन्यांपासून एक मानसिक रुग्ण असलेला कैदी आहे. त्याचे मानसिक संतुलन बिघडल्यानंतर तो विचित्र वागतो. या कैद्याची अचानक प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेले. मात्र, ज्या पोलिस शिपायाने त्याला रुग्णालयात नेले तो पोलिस शिपाई स्वतः दारूच्या नशेत धुत होता. दरम्यान, कैद्याचे अचानक मानसिक संतुलन बिघडले. त्याने रुग्णालयामध्ये पडलेला झाडू उचलला आणि डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसमोर पोलिस शिपायास मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथील कर्मचाऱ्यांनी मध्यस्ती करून त्याला सोडवले. मारहाण सुरू असताना एकाने या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. आता हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.

Previous Post

अकोला सर्वोपचार रुग्णालयातील असुविधेला जबाबदार अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांची हकालपट्टी करा: उमेश इंगळे

Next Post

तेंदूपत्ता तोडताना विषारी सापाचा सर्पदंश महिला गंभीर जखमी, धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गातील घटना.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तेंदूपत्ता तोडताना विषारी सापाचा सर्पदंश महिला गंभीर जखमी, धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गातील घटना.

तेंदूपत्ता तोडताना विषारी सापाचा सर्पदंश महिला गंभीर जखमी, धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गातील घटना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In