Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

महाराष्ट्र: जादूटोण्याच लिंबू डोक्यावर फिरवलं मग तरुणीवर केला जबरदस्तीने बलात्कार, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेळ्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 23, 2022
in Uncategorized, क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
महाराष्ट्र: जादूटोण्याच लिंबू डोक्यावर फिरवलं मग तरुणीवर केला जबरदस्तीने बलात्कार, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेळ्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सातारा जिल्हा प्रतिनिधी
सातारा:-
येथून एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. एका युतीवर एका नराधमाने जादूटोण्याचा बनाव करत जबरदस्तीने बलात्कार करण्यात आला असून बलात्कार करण्यापूर्वी या युवतीच्या डोक्यावर लिंबू फिरवून जादूटोणा करण्यात प्रयत्न झाला. ही संतापजनक बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पीडित युवतीने पोलिसाना दिलेल्या तक्रारी मध्ये धक्कादायक आरोप केला आहे. युवतीने दिलेल्या तक्रारीत लावलेल्या आरोपांच्या आधारे आता पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच संशयित आरोपी असलेल्या नराधमास पोलिसांनी अटक करून बेळ्या ठोकल्या आहे.

सातारा येथील एका वसाहातीत हा संतापजनक प्रकार घडला आहे. साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात या बलात्कार प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली असून अधिक तपास केला जातो आहे.

सातारा येथे राहणाऱ्या मुक्तार नासीर शेख या युवकाने एका युवतीला एकटीला आपल्याबरोबर रुममध्ये नेलं. त्यानंतर तिच्या डोक्यावरुन लिंबू फिरव्हायला सुरुवात केली त्यानंतर तिला अचानक भुरळ पडली त्यानंत तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार करण्यात आला. असे पीडित युवतीने आपल्या जबाबात या संपूर्ण प्रकाराचा संतापजनक घटनाक्रम सांगितला आहे. पोलिसांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. सध्या सातारा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

साताऱ्यात उघडकीस आलेल्या या संतापजनक बलात्कार प्रकरणानंतर पोलिसांनी 375 आणि 201(3) प्रमाणे संशयित आरोपी असलेल्या मुक्तार नासीर शेख याच्यावर गुन्हा नोंदवून घेतलाय. पीडितेने केलेल्या आरोपांनंतर मुक्तान शेख याला पोलिसांनी ताब्यातही घेतलं असून त्याची कसून चौकशी आता केली जाते आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण साताऱ्यात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, याआधीही नासीर शेख यांनी अशाचप्रकारे इतरही युवती बरोबर गैरकृत्य केलेलं असण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे. त्या अनुशंगाने पोलिसांकडून पुढील तपास केला जातो आहे. या तपासातून आता नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणंही महत्त्वाचंय.

Previous Post

संतनगरी श्रीक्षेत्र धाबा संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान (100 बेडचे) भक्तनिवासाकरीता वने, सांस्कृतिक व मस्त्यव्यवसाय मंत्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांनी 14 करोड रू.चे प्रस्ताव मंजूरीसाठी संबधीत विभागाकडे मंत्रालयात पाठविण्याचे आदेश.

Next Post

रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपून असलेल्या पत्नीला उठवले मग अचानक चालत्या ट्रेन समोर फेकले. पती 2 मुलांना घेऊन फरार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपून असलेल्या पत्नीला उठवले मग अचानक चालत्या ट्रेन समोर फेकले. पती 2 मुलांना घेऊन फरार.

रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपून असलेल्या पत्नीला उठवले मग अचानक चालत्या ट्रेन समोर फेकले. पती 2 मुलांना घेऊन फरार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In