Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

गुन्हे शाखा युनिट२ची धडक कामगीरी..खुनाच्या गुन्हयामध्ये दीड वर्षापासुन पाहीजे असलेल्या दोन मुख्य आरोपींना अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 5, 2023
in Uncategorized, क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट२ची धडक कामगीरी..खुनाच्या गुन्हयामध्ये दीड वर्षापासुन पाहीजे असलेल्या दोन मुख्य आरोपींना अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट 2 पिंपरी चिंचवड शहर


महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 697/2021 भादवि कलम 302, 364, 34 प्रमाणे दाखल गुन्हयामध्ये दिनांक 31/12/2021 रोजी थरमॅक्स चौक येथुन इसम नामे बबन केंगार यास पुर्वीचे भांडणाचे कारणावरुन मोटर सायकलवरुन जिवे ठार मारणेचे उदेशाने आरोपीत इसम यांनी जबरदस्तीने घेवून जावुन खडी मशीन मोशी या ठिकाणी दगडाने मारुन गंभीर जखमी करुन ठार मारले सदरबाबत नमुद गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयातील इतर आरोपीत यांना अटक करण्यात आली असुन गुन्हयातील दोन मुख्य आरोपी गेले दीड वर्षापासुन गुन्हयामध्ये पाहीजे असलेले फरार झाले होते. गंभीर गुन्हयातील पाहीजे आरोपींचा गुन्हे शाखा युनिट 2 कडून शोध घेत असतांना आज रोजी पोकॉ 1920 अजित सानप यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी मिळाले बातमीवरुन आरोपी नामे –1) अनिल आत्माराम सरोदे वय 45 वर्षे रा. गोडावुन चौक मोहननगर भोसरी पुणे 2) गौरव अनिल सरोदे वय 20 वर्षे रा.यांना चाकण एमआयडीसी वासोली फाटा परिसरातुनअटक केली आहे..

सदर कामगीरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे पोहवा 658 संतोष इंगळे, पोना 1924 नामदेव कापसे, पोना 1923 आतिष कुडके, पोना 1603 देवा राऊत, पोकॉ 1920 अजित सानप, पोकॉ 2097 उध्दव खेडकर सापळा लावुन शिताफीने ताब्या घेतले. आरोपीत यांचेकडे तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली आहे. आरोपीत यांना गुन्हयाचेकामी पोस्टेला हजर केले आहे…

Previous Post

हिंगणघाट शहरातील नन्नाशाह वार्ड मध्ये बौध्द विहारासाठी जागा देण्यासाठी बौद्ध महिला मंडळाच्या वतीने हिंगणघाट नगर पालिकेला निवेदन.

Next Post

नांदेड जिल्हातील अक्षय भालेराव हत्याकांड विरोधात वंचित पुणे शहर यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
नांदेड जिल्हातील अक्षय भालेराव हत्याकांड विरोधात वंचित पुणे शहर यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन.

नांदेड जिल्हातील अक्षय भालेराव हत्याकांड विरोधात वंचित पुणे शहर यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In