Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हिंगणघाट शहरातील नन्नाशाह वार्ड मध्ये बौध्द विहारासाठी जागा देण्यासाठी बौद्ध महिला मंडळाच्या वतीने हिंगणघाट नगर पालिकेला निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 5, 2023
in Uncategorized, धर्म, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शहरातील नन्नाशाह वार्ड मध्ये बौध्द विहारासाठी जागा देण्यासाठी बौद्ध महिला मंडळाच्या वतीने हिंगणघाट नगर पालिकेला निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील नन्नाशाह वार्ड मधील बौद्ध महिला मंडळाच्या वतीने अनेक दिवसापूर्वी हिंगणघाट नगरपालिका प्रशासनाला बुद्ध विहारासाठी जागेची मागणी करण्यात आली होती. अद्याप पर्यंत नगरपालिका प्रशासनाने बुद्ध विहारात जागा देण्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे नन्नाशाह वार्ड मधील बौद्ध समाजात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मागील काही दिवसापूर्वी या जागेसंदर्भात आमदार समीर कुणावर यांनी त्यांच्या विकास निधीतून या जागेचे भूमिपूजन करून दहा लक्ष रुपये या समाज मंदिरासाठी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही नगरपालिकेने सदर जागा बौद्ध पंच कमिटीच्या स्वाधीन केलेली नसल्याने सामाजिक कार्यकर्ते रसपाल शेंद्रे साहित्यिक कवी व नन्नाशाह वार्ड हिंगणघाट येथील संबोधी बौद्ध महिला पंच कमेटी यांच्या नेतृत्वात आज दिनांक 5 जून ला हिंगणघाट नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन याबाबतचा पाठपुरावा करण्यात आला आहे. यावेळी वॉर्डातील कुणाल सुखदेव, स्नेह सुखदेवे, विपूल अंबादे, पवन चंदनखेडे सह वॉर्डातील असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

नांदेड येथील बौध्द तरुणाच्या हत्याकांडाचा हिंगणघाट वंचित बहुजन आघाडी तर्फे जाहीर निषेध.

Next Post

गुन्हे शाखा युनिट२ची धडक कामगीरी..खुनाच्या गुन्हयामध्ये दीड वर्षापासुन पाहीजे असलेल्या दोन मुख्य आरोपींना अटक

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गुन्हे शाखा युनिट२ची धडक कामगीरी..खुनाच्या गुन्हयामध्ये दीड वर्षापासुन पाहीजे असलेल्या दोन मुख्य आरोपींना अटक

गुन्हे शाखा युनिट२ची धडक कामगीरी..खुनाच्या गुन्हयामध्ये दीड वर्षापासुन पाहीजे असलेल्या दोन मुख्य आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In