Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मराठवाडा

बीड जिल्हात दोनशे पेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य झाले अपात्र !

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 8, 2023
in मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बीड जिल्हात दोनशे पेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य झाले अपात्र !
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- येथून महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. बीड जिल्हातील शेकडो ग्रामपंचायत सदस्य व सरपंच अपात्र होणार आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या बीड जिल्ह्यातील तब्बल 214 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यामध्ये 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या 214 ग्रामपंचायत सदस्यांनी आतापर्यंत तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाला जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही. त्यामुळे या सदस्यांवर अपात्र करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. ही निवडणूक झाल्या नंतर आरक्षित वार्डाचा निवडून आलेल्या ग्राम पंचायत सदस्यांनी सहा महिन्याच्या आत आपले जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक होतं. त्यानंतर मात्र एक वर्षाची मुभा वाढवून देण्यात आली होती. तरी देखील बीड जिल्ह्यातील 214 ग्रामपंचायत सदस्यांनी आपले जात प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे सादर केलं नाही. त्यांच्यावर आता अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे

Previous Post

अजून एक लव्ह जिहाद प्रकरण आले समोर, मुस्लिम मुलाने बौध्द धर्म स्वीकारून केलं पोलीस तरुणी बरोबर लग्न. मग धर्म…..

Next Post

गुंजणमावळ दरी खोर्यातील हातवे गावची कन्या झाली कृषी मंडल अधिकारी, पोलिस हवलदाराची मुलगी बनली कृषी मंडल अधिकारी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गुंजणमावळ दरी खोर्यातील हातवे गावची कन्या झाली कृषी मंडल अधिकारी, पोलिस हवलदाराची मुलगी बनली कृषी मंडल अधिकारी.

गुंजणमावळ दरी खोर्यातील हातवे गावची कन्या झाली कृषी मंडल अधिकारी, पोलिस हवलदाराची मुलगी बनली कृषी मंडल अधिकारी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In