Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अजून एक लव्ह जिहाद प्रकरण आले समोर, मुस्लिम मुलाने बौध्द धर्म स्वीकारून केलं पोलीस तरुणी बरोबर लग्न. मग धर्म…..

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 8, 2023
in क्राईम, देश विदेश, धर्म, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
अजून एक लव्ह जिहाद प्रकरण आले समोर, मुस्लिम मुलाने बौध्द धर्म स्वीकारून केलं पोलीस तरुणी बरोबर लग्न. मग धर्म…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन प्रयागराज:- उत्तर प्रदेश मधील संगम नगरीच्या नावाने ओळखळी जात असलेली प्रयागराज मध्ये एक खळबजनक लव जिहादची घटना समोर आली आहे. येथील शिवकुटी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत महिला पोलिस कर्मचारीने आपल्याच विभागात कार्यरत असलेल्या पोलीस कांस्टेबल इमरान खान वर लग्नाच्या नावावर लव जिहाद च्या गंभीर आरोप लावला आहे. पिढीत महिलेने इमरान खान वर बौद्ध धर्म स्वीकारून धोक्याने तिच्या बरोबर लग्न केल्याचा आरोप केला. पिढीत विवाहित महिलेने म्हटल आहे की, बौद्ध धर्म स्वीकारून इमरान खान तिच्या बरोबर लग्न केल. लग्नानंतर आरोपी इमरान खान आपल्या पत्नीवर मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकत आहे. हे प्रकरण समोर येताच पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे.

पिढीत विवाहित महिलेने आरोपी इमरान खान याच्या वडील मुल्तान आणि भाऊ मोहसिन खान यांच्यावर पण गंभीर आरोप लावले आहे. पिढीत विवाहित महिलेने म्हटले आहे की, इमरान खान याने आपल्या पूर्ण कुटुंब मिळून विवाहाच्या नावावर तिच्या बरोबर लव जिहाद केला आहे. विविहित महिलेच्या तक्रारी वरून 23 फेब्रुवारी 2023 मध्ये आरोपी इमरान खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु पिढीत महिलेचा आरोप आहे की, त्याचे हितचिंतक या घटनेत आरोपी सोबत मिळून असल्यामुळे आरोपी वर ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये कारवाई करण्यात आली नाही. इतकंच नाही आरोपीचा भाऊ आणि वडिलांच नाव पण हितचिंतक यांनी हटवल आहे. त्यामुळे पिढीत महिलेने शुक्रवारला शिवकुटी पोलीस स्टेशन मध्ये हितचिंतक यांच्या कारस्थानी बघून हंगामा केला.काय

आहे हे प्रकरण…. 2016 मध्ये पिढीत महिलाची आरोपी बरोबर ओळख झाली. 2016 मध्ये ही महिला पोलिस ट्रेनिंग साठी मुरादाबाद ला गेली होती तिथे तिची ओळख पुलिस लाइन येथे कार्यरत पोलीस कांस्टेबल इमरान खान याच्या बरोबर झाली. थोड्याच दिवसात ते एकमेकाच्या जवळ आले. 2018 मध्ये इमरान खान याने बौद्ध धर्म स्वीकारून या तरुणी बरोबर वाराणसी येथे लग्नगाठ बांधली. लग्नानंतर आरोपी आणि त्याच्या कुटुंबाकडून या विवाहितेच उत्पीड़न करन सुरू झाले. यावेळी आरोपी इमरान खान याने म्हटल की, तुला माझ्या बरोबर राहायचं असेल तर तुला मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल. पिढीत महिला कांस्टेबलने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे.

Previous Post

खंडणी विरोधी पथकाची कारवाई रेकॉर्डवरील गुन्हेगार व त्याच्या साथीदारास ०२ पिस्टल, ०१ छऱ्याची गन व ०२ जिवंत काडतुसासह अटक

Next Post

बीड जिल्हात दोनशे पेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य झाले अपात्र !

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बीड जिल्हात दोनशे पेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य झाले अपात्र !

बीड जिल्हात दोनशे पेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य झाले अपात्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In