Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

वर्धा एमआयडीसीत भीषण आग, कोट्यवधीची हानी, फायर स्टेशन नसल्याबद्दल नागरिकांचा संताप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 8, 2023
in अपघात, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा एमआयडीसीत भीषण आग, कोट्यवधीची हानी, फायर स्टेशन नसल्याबद्दल नागरिकांचा संताप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथील एमआयडीसीत मध्ये काल दि. 7 जून ला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग इतकी भीषण होती की आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसून येत होत्या. सर्वत्र धुळीचे लोट दिसून येत होते. या आगीत कोट्यवधीची हानी झाल्याची माहिती मिळून येत आहे.

पण फायर स्टेशन नसल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. काल लागलेली आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करून ती विजवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे. या आगिवर नियंत्रण मिळवण्यासाठी बुटीबोरी व अन्य ठिकाणांहून आलेल्या अग्निशमन दलाच्या दहा गाड्या आग नियंत्रणासाठी बोलवण्यात आल्या होत्या.

वर्धा एमआयडीसीत असलेल्या भंगार गोदामास लागलेल्या आगीने चांगलाच वणवा पेटला. लगतच्या एका उद्योगाने पेट घेतला. मात्र अन्य सहा उद्योगास सुरक्षित ठेवण्यास यश आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वतः रणरणत्या उन्हात डोक्याला दुपट्टा बांधून दुचाकीवर बसत सर्वत्र आढावा घेणे सुरू केले. तर आगीबाबत सर्वप्रथम आलेल्या बातमीची दखल घेत खासदार रामदास तडस यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्वलनशील व अन्य स्वरुपाचे उत्पादन होत असूनही या ठिकाणी फायर स्टेशन नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

एमआईडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी नऊ कोटी रुपये खर्चाची यंत्रणा उभी करण्याचा प्रस्ताव थंडबस्त्यात असल्याचे निदर्शनास आणले. वर्धा व परिसरातील पाच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यावर बुटीबोरी व अन्य ठिकाणांहून गाड्या मागविण्यात आल्या. या सर्व यंत्रणांमार्फत आग विझविण्याचे प्रयत्न यशस्वी झाला आहे. पाऊण कोटी रुपयाच्या घरात हानी होण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होते.

Previous Post

अकोला सर्वोउपचार रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टरांची मनमानी कारभार एका महिन्यांपासून शस्त्रक्रिया बंद.

Next Post

सिंहगड रोड पोलीस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी.. दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोराच्या आवळल्या मुसक्या

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सिंहगड रोड पोलीस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी.. दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोराच्या आवळल्या मुसक्या

सिंहगड रोड पोलीस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी.. दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोराच्या आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In