Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

अकोला सर्वोउपचार रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टरांची मनमानी कारभार एका महिन्यांपासून शस्त्रक्रिया बंद.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 8, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अकोला सर्वोउपचार रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टरांची मनमानी कारभार एका महिन्यांपासून शस्त्रक्रिया बंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला :- सर्वोपचार रुग्णालयातील गलथान कारभारामुळे व डॉक्टराच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयातील अर्ध्या पेक्षा जास्त डॉक्टर सुट्टीवर गेल्यामुळे रुग्णांला शस्त्रक्रिया साठी गेल्या एका महिन्यांपासून वाट पाहावी लागत आहे. राधा केळोदे या रुग्णांला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबडापुर गांव असुन गळ्याच्या थायरॉईडच्या शस्त्रक्रिया करीता गेल्या एका महिन्यांपासून वार्ड नंबर १० मध्ये भरती असुन डॉक्टर सुट्टीवर गेल्या मुळे त्यांना एका महिन्यांपासून शस्त्रक्रियेसाठी वाट पाहावी लागत आहे.

याविषयी पेशंट च्या पतिने मंगेश केनेकर सरचिटणीस महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना व उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली. उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी शस्त्रक्रिया विभागा प्रमुख डॉ अरविंद आडे यांना what’s up मॅसेज, फोन केला असता त्यांनी उत्तर दिले नाही. तसेच शस्त्रक्रिया विभागातील डॉ. प्रितम काबरा यांना संपर्क केला असता, मी २१ दिवसांपासून कॉल वर आहे त्या रुग्णाचे ऑपरेशन कधी होईल मला सांगता येणार नाही. असे उत्तर दिले.

हा सर्व प्रकार उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांना सांगितला व लवकरात लवकर सदर रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये यांनी लवकरात लवकर त्या रुग्णाची शस्त्रक्रिया करण्याचे आदेश दिले व सोमवारी या रुग्णाची शस्त्रक्रिया होईल असे सांगितले. तरीही सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर एका महिन्यांपासून सुट्टी वर गेल्यामुळे व त्यांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांला शस्त्रक्रिया करीता वाट पाहावी लागली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

गुंजणमावळ दरी खोर्यातील हातवे गावची कन्या झाली कृषी मंडल अधिकारी, पोलिस हवलदाराची मुलगी बनली कृषी मंडल अधिकारी.

Next Post

वर्धा एमआयडीसीत भीषण आग, कोट्यवधीची हानी, फायर स्टेशन नसल्याबद्दल नागरिकांचा संताप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा एमआयडीसीत भीषण आग, कोट्यवधीची हानी, फायर स्टेशन नसल्याबद्दल नागरिकांचा संताप.

वर्धा एमआयडीसीत भीषण आग, कोट्यवधीची हानी, फायर स्टेशन नसल्याबद्दल नागरिकांचा संताप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In