Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

एक फोन आला आणि वर्धा जिल्हा टायगर ग्रूप अडचणीत असलेल्या गरीब कुटुंबाचा मदतिला धावून गेले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 9, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
एक फोन आला आणि वर्धा जिल्हा टायगर ग्रूप अडचणीत असलेल्या गरीब कुटुंबाचा मदतिला धावून गेले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- एक फोन आला आणि वर्धा जिल्हा टायगर ग्रुप गरीब कुटुंबाच्या मदतीला धाऊन गेले. एक गरीब असह्य रुग्ण घरची परिस्थिती बेताची घरात एक कण नाही खायला आता कसं होणार या विचाराने जीवनात काळोख पसरला होता. पण अशात वर्धा जिल्हा टायगर ग्रुपने या गरीब रुग्णांला मदत करून आपली सामाजिक जिम्मेदारी निभवत माणुसकीचे दर्शन दिले.

दी.01 जून रोजी रुग्ण इरफान शेख रा. लक्ष्मीनारायनपुर, पुलगाव यांच्या 4 दिवसा आधी टायगर ग्रुपचे सदस्य सुनिल मांगरुडकर यांना एक आर्थिक मदती साठी कॉल आला होता. हे रुग्ण आर्थिक संकटात असून गरची परिस्थिती खूप गंभीर आहे. फोन वर माहिती मिळताच त्वरीत टाइगर ग्रूप वर्धा जिल्हा या ग्रूप वर माहिती देऊन मदती करिता सदस्यांना आव्हान करण्यात आले होते. एका आव्हानांवर टायगर ग्रुपचे पै.जालिंदर भाऊ जाधव, पै. तानाजी भाऊ जाधव, गुड्डू भाऊ जुनी यांच्या नेतृत्वाखाली रुग्ण इरफान शेख यांना अन्न साठा पुरविण्यात आला. यावेळी उपास्थित सुनिल भाऊ मांगरूडकर, शुभम धामंदे, संकेत राऊत, कपिल आढावे, अदित्य वानखेडे सह टायगर ग्रुपचे अनेक सदस्य उपस्थित होते. टायगर ग्रुपच्या हा उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348. 7385445348

Previous Post

श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा (मा) येथे श्री भगवान बालाजीचा पंचामृत अभिषेक संपन्न.

Next Post

मुंबई प्रेमिकेचे बारीक तुकडे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले, मग मिक्सरमध्ये बारीक करून भटक्या कुत्राला खायला दिले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुंबई प्रेमिकेचे बारीक तुकडे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले, मग मिक्सरमध्ये बारीक करून भटक्या कुत्राला खायला दिले.

मुंबई प्रेमिकेचे बारीक तुकडे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले, मग मिक्सरमध्ये बारीक करून भटक्या कुत्राला खायला दिले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In