Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा (मा) येथे श्री भगवान बालाजीचा पंचामृत अभिषेक संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 9, 2023
in चंद्रपूर, धर्म, विदर्भ
0 0
0
श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा (मा) येथे श्री भगवान बालाजीचा पंचामृत अभिषेक संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी मोबा. 98224 77446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा (ता. राजूरा) येथे देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने गुरुवार दि.8 जून 2023 रोजी श्री भगवान बालाजीचा पंचामृत अभिषेक देवस्थानचे पुजारी रामानुजजाचारि महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून मंत्रोच्चारात संपन्न झाला. हा पंचामृत अभिषेक भगवान बालाजीच्या भूनिला नक्षत्राच्या मुहूर्ता प्रित्यर्थ करण्यात आला.

या कार्यक्रमाला देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर, पत्नी वर्षा निमकर, देवस्थानचे सहसचिव प्राध्यापक शंकर पेद्दुरवार, पत्नी रेखा पेद्दुरवार, देवस्थान चे सदस्य गोरखनाथ शुभ, देवेंद्र कोल्होरी, पत्नी पद्मा कोल्होरी, राजेश नारावार, पत्नी रेखा नारावार, मधुकरराव नामेवार गुरुजी, पत्नी कुसुमबाई नामेवार, गुंडेटी प्रभाकर, धोपटाळा ग्रा.पं. सदस्य सौ.दीपा येल्ला सह मान्यवर तथा बालाजी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 /7385445348

Previous Post

प्रवाशाचे कानाचा लचका तोडणा-या गुन्हेगार रिक्षा चालकास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद

Next Post

एक फोन आला आणि वर्धा जिल्हा टायगर ग्रूप अडचणीत असलेल्या गरीब कुटुंबाचा मदतिला धावून गेले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
एक फोन आला आणि वर्धा जिल्हा टायगर ग्रूप अडचणीत असलेल्या गरीब कुटुंबाचा मदतिला धावून गेले.

एक फोन आला आणि वर्धा जिल्हा टायगर ग्रूप अडचणीत असलेल्या गरीब कुटुंबाचा मदतिला धावून गेले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In