Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

बल्लारपुरात शहरात 50 एकर जागेत साकारणार 560 कोटीं खर्च करून महिला विद्यापीठ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 12, 2023
in चंद्रपूर, तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बल्लारपुरात शहरात 50 एकर जागेत साकारणार 560 कोटीं खर्च करून महिला विद्यापीठ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील बल्लारपूर शहरात बल्लारपूर – विसापूर मार्गावर 50 एकर जागेमध्ये 560 कोटी रुपये खर्च करून अप्रतिम असे विद्यापीठ साकार करण्यात येणार आहे. त्यामुळे बल्लारपूर शहरात हे विद्यापीठ स्थापन झाल्यावर शैक्षणिक क्षेत्रात एक नवा अध्याय लिहला जाणार आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या माध्यमातून बल्लारपूर येथे शनिवारी दि. 10 जून रोजी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाचे लोकार्पण, नेताजी सुभाषचंद्र बोस डिजिटल मुलींची शाळा आणि विविध अभ्यासक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी या कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, डॉ. मंगेश गुलवाडे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष अल्का आत्राम, जिल्हाधिकारी विनय गौडा, विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरु डॉ. रुबी ओझा, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार कांचन जगताप, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कुलसचिव विलास नांदावडेकर, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, विद्यापीठाचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. नितीन तेंडुलकर, मुख्याधिकारी विशाल वाघ उपस्थित होते.

ज्ञान संकुलाचे अधिकृत लोकार्पण बल्लारपूर शहराची गुणवंत विद्यार्थिनी आस्था सुरेश उमरे या विद्यार्थिनीच्या हस्ते झाले. दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण बल्लारपूर येथील गुणवंत विद्यार्थी आस्था उमरे, सतीश मिश्रा, प्राची वर्मा, मंथन आवळे, गौरव आकरे, तृप्ती देवगडे, जानवी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरु डॉ. रुबी ओझा, संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले. कुलसचिव विलास नांदावडेकर यांनी आभार मानले. पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन यावेळी करण्यात आले.

ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत करार : सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर येथे 11.30 कोटीत स्व. सुषमा स्वराज स्किल डेव्हलपमेंट केंद्र सुरू होईल. या केंद्रातून महिलांना कला तंत्रज्ञानाच्या दृष्टीने विकसित करता येईल. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मूल येथे महिला महाविद्यालयाला मंजुरी दिली. हे विद्यापीठ ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत दोन वर्षांत एमओयू करून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत न जाता मूल मध्ये येथे नुकतीच रात्रपाळीच्या महाविद्यालयाला मान्यता आणली. मुलींनी महिला विद्यापीठ केंद्रातील अभ्यासक्रमाची माहिती घेत शिक्षणासाठी यावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महिलांना उत्तम शिक्षण घेता येईल.

महर्षी कर्वे यांची स्वप्नपूर्ती : कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेवमुलगी शिक्षणासाठी विद्यापीठापर्यंत येत नसेल तर तिच्यापर्यंत पोहोचणे हे महर्षी कर्वे यांचे स्वप्न होते. 107 वर्षांपूर्वी म्हणजे 1916 मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. महर्षी कर्वे यांनी घरोघरी जाऊन दरमहा एक रुपया गोळा करून विद्यापीठ सक्षम केले. पहिले कॅम्पस, पुणे येथे त्यानंतर मुंबई, श्रीवर्धन व आता चंद्रपूरमध्ये ज्ञान संकुल सुरू झाले, अशी माहिती कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी दिली.

Previous Post

चंद्रपूर जिल्हात डॉक्टरने मागितली 7 लाखाची खंडणी, पोलिसात गुन्हा दाखल.

Next Post

4 महिन्याच्या बाळाच्या अंगावर विषारी कोब्रा नाग फणा काढून, मग जीवन मरणाची मातेची झुंज सुरू झाली…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
4 महिन्याच्या बाळाच्या अंगावर विषारी कोब्रा नाग फणा काढून, मग जीवन मरणाची मातेची झुंज सुरू झाली…

4 महिन्याच्या बाळाच्या अंगावर विषारी कोब्रा नाग फणा काढून, मग जीवन मरणाची मातेची झुंज सुरू झाली...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In