Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपूर जिल्हात डॉक्टरने मागितली 7 लाखाची खंडणी, पोलिसात गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 12, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर जिल्हात डॉक्टरने मागितली 7 लाखाची खंडणी, पोलिसात गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील वरोरा तालुक्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील एका डॉक्टरने वाळू वाहतूक करणाऱ्या व्यक्ती कडून खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण वरोरा तालुक्यात या खंडणी वसूल करणाऱ्या पीएचडी डॉक्टरची चर्चा रंगली आहे.

वरोरा तालुक्यातील वाळूघाट चालकाला एका पीएचडी डॉक्टरने सात लाख रुपयांची खंडणी मागितली त्यात 32 हजार रुपये प्रथम आरटीजीएस कर नाही तर कारवाई साठी सज्ज रहा. अशी धमकी दिली. या प्रकरणात वाळूघाट चालक शुभम चांभारे यांनी वरोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देताच डॉ. नरेंद्र दाते याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम चांभारे वय 29 वर्ष मागील अनेक वर्षांपासून वाळू वाहतूक करण्याचा व्यवसाय करतात. दरम्यान, भद्रावती येथील डॉ. नरेंद्र दाते यांनी चांभारे यांच्या राळेगाव रिट भद्रावती येथील वाळूघाटावर जात त्या ठिकाणचे फोटो काढून व्यवस्थापक आशुतोष घाटे याला धमकाविण्याचा प्रकार मागील एक महिन्यापासून सुरू होता.

काय आहे प्रकरण…. ! चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात एका वैध वाळूघाट चालकाला सामाजिक कार्यकर्ता असलेल्या पीएचडीप्राप्त डॉक्टरने धमकावत पैशाची मागणी केली. परंतु या मागणीला भीक न घालता त्याने थेट पोलिसात धाव घेत त्याचे बिंग फोडले. 29 वर्षीय शुभम चांभारे मागील 4 ते 5 वर्षांपासून कायद्याच्या चौकटीत राहून आपला व्यवसाय करीत आहेत. परंतु त्याला लुटण्याचा प्रयत्न एका पीएचडप्राप्त डॉक्टरने सुरू केला. सतत काही ना काही कारणावरून बड्या अधिकाऱ्याची धमकी देत तो वारंवार फोन करत असे. भद्रावती येथील डॉ. नरेंद्र दाते यांनी चांभारे यांच्या राळेगाव रिठ भद्रावती येथील वाळू घाटावर जात फोटो काढत सुपरवायझर आशुतोष घाटे याला धमकविण्याचे प्रकार सुरू केले होते. मात्र वारंवार होणाऱ्या त्रासामुळे वाळू चालकाने पोलिसांकडे मदत मागितली.

दिनांक 9 जूनला दुपारी 12 वाजताच्या सुमारास डॉ. दाते यांनी सुपरवायझर घाटे याला फोन करीत मी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांना सांभाळतो. त्याकरिता 32 हजार रुपये आरटीजीएस किंवा फोन पेद्वारे ट्रान्सफर करा, अशी मागणी केली. हे सर्व संभाषण चांभारे यांनी आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केले. त्यानंतर चांभारे यांनी या प्रकरणाची तक्रार वरोरा पोलिस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी कलम 385 अनव्ये डॉ. नरेंद्र दाते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous Post

रेकॉर्डवरील सराईत आरोपीस देशी बनावटीचे दोन पिस्टल, एक गावठी कट्टा व चार जीवंत काडतूसे सह पिंपरी पोलीसांनी केली अटक.

Next Post

बल्लारपुरात शहरात 50 एकर जागेत साकारणार 560 कोटीं खर्च करून महिला विद्यापीठ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपुरात शहरात 50 एकर जागेत साकारणार 560 कोटीं खर्च करून महिला विद्यापीठ.

बल्लारपुरात शहरात 50 एकर जागेत साकारणार 560 कोटीं खर्च करून महिला विद्यापीठ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In