Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुरात प्रसिद्ध बिल्डरने आठव्या माल्यावरून उडी मारत केली आत्महत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 12, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुरात प्रसिद्ध बिल्डरने आठव्या माल्यावरून उडी मारत केली आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका बिल्डरने आठव्या माल्यावरून उडी मारत आपलं आयुष्य संपवलं आहे. अभिजित दुधाने असं या बिल्डरचं नाव आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

नागपुर शहरातील बिल्डर अभिजित दुधाने यांनी आत्महत्या केली ते व्यवसायिक देखील होते. त्यांनी आत्महत्या का केली? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. मात्र व्यावसायात आलेल्या आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. जयतळा परिसरातील घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजित दुधारे वय 44 वर्ष यांनी रविवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास शहरातील जयतळा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अभिजीत दुधाने हे रविवारी रात्री बाराच्या सुमारास जयतळा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीमध्ये आले. त्यानंतर ते लिफ्टने आठव्या मजल्यावर गेले आणि तेथून त्यांनी उडी मारून आपलं आयुष्य संपवलं.

बांधकाम क्षेत्रात खळबळ दरम्यान या प्रकरणाची माहिती स्थानिकांकडून एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुधाने यांना रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केलं. या प्रकारानं नागपूरच्या बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Previous Post

रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन युवा सेना कल्याण डोंबिवली तर्फे महाराष्ट्रातील दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार प्रकरणी भव्य जनआक्रोश तीव्र निषेध मोर्चा.

Next Post

नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव खून प्रकरणाचे बुलढाणा जिल्ह्यात तिव्र पडसाद. सर्व आंबेडकरी संघटनांनी एकञ येवून काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड आक्रोश मोर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव खून प्रकरणाचे बुलढाणा जिल्ह्यात तिव्र पडसाद. सर्व आंबेडकरी संघटनांनी एकञ येवून काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड आक्रोश मोर्चा.

नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव खून प्रकरणाचे बुलढाणा जिल्ह्यात तिव्र पडसाद. सर्व आंबेडकरी संघटनांनी एकञ येवून काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड आक्रोश मोर्चा.

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In