Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

महिन्याभऱ्यापूर्वी झाल लग्न मग छळ सुरू झाला, 19 वर्षीय नव विवाहितेने गळफास घेऊन केली आत्महत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 14, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
महिन्याभऱ्यापूर्वी झाल लग्न मग छळ सुरू झाला, 19 वर्षीय नव विवाहितेने गळफास घेऊन केली आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- शहरातून एक समाज मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या एका 19 वर्षीय नवविवाहितेने मंगळवारी दुपारच्या सुमारास गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. साक्षी अभिजीत तायडे वय 19 वर्ष असं आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचं नाव आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून साक्षीने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, महिन्यापूर्वीच साक्षीचा विवाह अभिजीत तायडे या तरुणांसोबत झाला होता. विवाह झाल्यानंतर साक्षीने नव जीवनाचे अनेक सप्न बघितले होते. पण विवाह झाल्यापासून अभिजित साक्षीसोबत नीट बोलत नव्हता. गेल्या एक महिन्यापासून अभिजित हा वारंवार माझा विवाह माझ्या संमतीविना तुझ्याशी लावून दिला आहे, त्यामुळे तू मला अजिबात आवडत नाही, असं म्हणत साक्षीचा छळ करत होता. त्यामुळे साक्षीने बघीलेले सर्व स्वप्नं हे अंधारमय झालेत त्यामुळे या नव विवाहितेने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले.त्याचबरोबर लग्न जमवताना तुझ्या वडिलांनी बोलणी प्रमाणे हुंडा आणि लग्नात वस्तूही दिल्या नाहीत, म्हणून या महिन्यातच तुझ्या बापाकडून वस्तू घेऊन ये, असं म्हणत त्रास देत होता. आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती साक्षीने आपल्या माहेरच्या मंडळींच्या कानावर घातली होती.मात्र, तरी सुद्धा अभिजितकडून होणारा त्रास वाढत चालल्याने अखेर साक्षीने रात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याच्या आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. इतकंच नाही, तर अभिजित तायडे यांच्याविरुद्ध तालुका पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी साक्षीचा मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. नवविवाहितेने महिनाभरातच आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

Previous Post

नागपुर: हिंगण्यात नात्याला काळीमा फासला! नराधम मामाकडून चार वर्षीय भाचीवर अत्याचाराचा प्रयत्न.

Next Post

शेतकऱ्यांनो सावधान वर्धा जिल्हात मिळून आली बनावट बियाण्यांची फॅक्टरी, कोट्यवधीचे बनावटी बियाणे जप्त.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शेतकऱ्यांनो सावधान वर्धा जिल्हात मिळून आली बनावट बियाण्यांची फॅक्टरी, कोट्यवधीचे बनावटी बियाणे जप्त.

शेतकऱ्यांनो सावधान वर्धा जिल्हात मिळून आली बनावट बियाण्यांची फॅक्टरी, कोट्यवधीचे बनावटी बियाणे जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In