Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिकमध्ये लाचेचा भस्मा रोग जळलेल्या एका बड्या अधिकऱ्यावर आली तोंड लपविण्याची पाळी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 25, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिकमध्ये लाचेचा भस्मा रोग जळलेल्या एका बड्या अधिकऱ्यावर आली तोंड लपविण्याची पाळी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक,दि.24ऑगस्ट:-
आज भारतात कुठलेही शासकीय कामासाठी लाच मागितली जाते. हे मागील अनेक घटनेवरून समोर येत आहे. अशीच एक खळबजनक घटना नाशिक मधून समोर आली आहे. नाशिक येथील एका बड्या अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली आहे. लाचेचा भस्म्या रोग जळलेल्या या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे.

नाशिक येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन मारुतीराव लांजेवार हा लाचखोर अधिकाऱ्याने जिल्हा परिषदेतील सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकारी असलेले व्यक्तीचे रजा रोखीकरणाचे 15 लाखाचे बिल मंजूर करण्यासाठी लांजेवार याने 20 हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

नाशिक येथे मुख्य प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेले गजानन मारुतीराव लांजेवार यांनी एका सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडे लाचेची मागणी केली होती. या अधिकाऱ्याचे रजा रोखीकरणाचे 15 लाखाचे बिल मंजूर करायचे होते. त्यासाठी संबंधित अधिकारी लांजेवार यांच्याकडे गेली होती. पण लांजेवार यांनी बिल मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी केली. लांजेवार यांनी बिल मंजूर करण्यासाठी चक्क 20 हजार रुपये मागितले होते. पर्याय नसल्याने पीडित अधिकाऱ्याने लाच देण्यास होकार दिला होता.

आरोपी अधिकाऱ्याला लाचेचा भास्म्या रोग जळला असून त्याच्या लाचखाऊन मुजोर कारभाराविरोधात कारवाई व्हायला हवी, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातून त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार करण्याचा विचार मनात आला. त्यांनी त्यानुसार एसीबी कार्यालयात जावून तक्रार दाखल केली. एसीबी अधिकाऱ्यांनी संबंधित तक्रारीची दखल घेत कारवाईला सुरुवात केली.

एसीबी अधिकाऱ्यांनी सापळा रचला. एसीबी अधिकारी आणि पोलिसांनी पीडित तक्रारदाराला लाचेचे पैसे देण्यास सांगितलं. त्यानुसार त्यांनी पैसे देवू केले. नेमकं त्याचवेळी एसीबी अधिकाऱ्यांनी धाड टाकली. अशाप्रकारे एसीबी अधिकाऱ्यांनी मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन मारुतीराव लांजेवार यांना रंगेहात अटक केली.

Previous Post

MostBet обзор букмекерской конторы бонусы, приложения, регистраци

Next Post

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना आता 20 लक्ष रू. अर्थसहाय्य मिळणार

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना आता 20 लक्ष रू. अर्थसहाय्य मिळणार

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना आता 20 लक्ष रू. अर्थसहाय्य मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In