Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुन्हे शाखा युनिट१ ची धडाकेबाज कामगिरी !प्राणघातक हल्ला करणारा मुख्य आरोपी केले २ तासात जेरबंद….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 16, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट१ ची धडाकेबाज कामगिरी !प्राणघातक हल्ला करणारा मुख्य आरोपी  केले २ तासात जेरबंद….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट १ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- काल दिनांक १५/०६/२०२३ रोजी नाना पेठ दर्गा येथे इसम नामे अरिफ मेहबुब खान यास वसीम हजारी याने अज्ञात कारणावरुन हत्याराने गंभीर मारहाण करुन तो खेड शिवापुर येथे पुणे जिल्हा सोडुन पळून जाण्याच्या उद्देशाने थांबला आहे. अशी बातमी पोलीस अंमलदार शंकर कुंभार यांना प्राप्त झाल्याने सदरची बातमी युनिट-१ चे प्रभारी अधिकारी मा. पोनि श्री शब्बीर सय्यद युनिट १ गुन्हे शाखा पुणे यांना कळविली असता मा. वपोनि सो स्वतः यांनी सदर बाब मा. वरिष्ठांना कळवुन ते स्वतः, व पोलीस अंमलदार असे सरकारी वाहन क्रमांक एमएच / १२ / एएच / ८८९२ या वाहनाने खेड शिवापुर येथे जावुन त्याचा शोध घेतला असता तो स्वामी समर्थ बॅग्स फॅक्टरी आऊटलेट जवळ खेड शिवापुर येथे रात्रौ २०/३० वा. सुना. सदर ठिकाणी संशयीतरित्या थांबलेला मिळुन आला त्यास आहे त्यास्थितीत ताब्यात घेवून त्यास त्याचा नाव पत्ता त्यांने आपले नाव पत्ता १) वसीम ऊर्फ लाल अब्दुल रशीद हजारय ३९ वर्ष रा. फलॅट नं ५, पहिला मजला, साहरा अर्पा, नवाजिश पार्क, कोंढवा पुणे असे असल्याचे सांगातले. त्यावेळी त्याचेकडे नाना पेठ दर्गा चौक येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्या संदर्भात विचारणा केली असता त्याने आरिफ खान याने त्याची पत्नी असमा हिचेशी अनैतिक संबंध ठेवल्याचा राग मनात ठेवून त्याने स्वतः त्याची पत्नी असमा, मुलगा … व मित्र जमीर असे सर्वजन आरिफ खान याचेवर पालघनने हल्ला करुन जखमी केल्याचे सांगितल्याने सदरबाबत खात्री होताच त्यास ताब्यात घेवुन युनिट १ कार्यालय येथे रात्री २२.०० वा आलो. त्याची आहे त्यास्थितीत दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचा नॅसते पॅन्टच्या खिश्यात मोबाईल मिळुन आला असुन गुन्हयाच्या पुरादे अनुशंगाने जप्त करून सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे. त्याबाबत समर्थ पोलीस ठाणे गुरनं १३६ / २०२३ भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७ मपोका ३७ (१) (३) क्रिमीनल लॉ अमेंडमेंट३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

वरील आरोपी हा कोंढवा पोलीस ठाणे कडील मोक्यातील गुन्हयातुन ०४ महिन्यापुर्वी जामीनावर सुटलेला आहे. सदर आरोपी वर एकुण ०५ गुन्हे दाखल आहे.

सदरची कामगिरी मा. श्री रितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर मा श्री संदिप कर्णिक सह – पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री अमोल झेंडे पोलीस गुन्हे, पुणे शहर, मा. श्री सुनिल पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वपोनि शब्बीर सय्यद, सपोनि आशिष कवठेकर, पोउप निरी सुनिल कुलकर्णी पोलीस अंमलदार शंकर कुंभार, महेश बामगुडे, आय्याज दड्डीकर, दत्ता सोनावणे, इम्रान शेख, निलेश साबळे, अभिनव लडकत, तुषार माळवदकर यांनी केली आहे.

Previous Post

दिवसा घरफोडया करणा-या सराईत लक्याकडुन ४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करुन ५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस

Next Post

अस्तगाव: रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात नवागतांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अस्तगाव: रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात नवागतांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न.

अस्तगाव: रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात नवागतांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In