Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अहमदनगर

अस्तगाव: रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात नवागतांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 16, 2023
in अहमदनगर, तंत्रज्ञान, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अस्तगाव: रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात नवागतांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अस्तगाव:- येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात नवागतांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष विजयराव गोर्डे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद तोरणे यांनी केले. या प्रसंगी नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे वाजत गाजत स्वागत करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. इ. ५ वी ला नवीन प्रवेश घेतलेल्या तसेच इ.६ वी ते १० वी मध्ये नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व चॉकलेट देवून स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबुराव लोंढे, आर.बी. चोळके यांनी नवागतांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात विजयराव गोर्डे यांनी नवोगतांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना शालेय शिस्त, गुणवत्ता वाढीसाठी योग्य ते मार्गदर्शन केले. विद्यालयातील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठयपुस्तके वितरित करण्यात आली. या प्रसंगी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकुमार जेजुरकर, कृषि उत्पन्न समितीचे मा. उपसभापती वाल्मिकी गोर्डे, पंचायत समितीचे राहाताचे मा. सभापती श्रीनिवास त्रिभुवन, बशीरभाई शेख, दादासाहेब गवांदे, आप्पासाहेब नळे, ज्ञानदेव गोर्डे, अर्जुन जेजुरकर, बापूसाहेब तरकसे, चंद्रभान लोंढे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सेवकांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कदम तर आभार ज्ञानेश्वर राजळे यांनी मानले.

Previous Post

गुन्हे शाखा युनिट१ ची धडाकेबाज कामगिरी !प्राणघातक हल्ला करणारा मुख्य आरोपी केले २ तासात जेरबंद….

Next Post

आलापल्लीतील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आलापल्लीतील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या.

आलापल्लीतील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In