Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी..टोळी प्रमुख प्रेम अंकुश शिंदे वय २३ वर्षे व त्याचे इतर ०४ साथीदार यांचेविरुद्ध मोक्का कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 17, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी..टोळी प्रमुख प्रेम अंकुश शिंदे वय २३ वर्षे  व त्याचे इतर ०४ साथीदार यांचेविरुद्ध मोक्का कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- प्रेम अंकुश शिंदे वय २३ वर्षे रा. वेताळनगर वाटे पार्क सोसायटी शेजारील बिल्डिंग आंबेगाव बु. पुणे मुळ रा. मु.पो. खरीप, ता. वेल्हा, जि. पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०४ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करून त्यांनी फिर्यादी हे दिनांक २०/०५/२०२३ रोजी रात्री ११/३० वा चे सुमारास हरणाई कॉम्प्लेक्स, भेंडी चौकाजवळ, अविगाव बुता, पुणे या बिल्डींगच्या पार्किमध्ये त्यांचा मुलगा चंद्रकांत माने असे नवले हॉस्पीटल, पुणे येथे जाण्याच्या तयारीत असताना आंबेगाव परिसरातील मुले नामे प्रेम अंकुश शिंदे, सनी सोमनाथ सिंग, करण पटेकर, गणेश बाबु ओव्हाळ उर्फ भावड्या व निमश्या सुरेश चव्हाण हे दोन दुचाकीवरून येवून फिर्यादी यांचा मुलगा चंद्रकांत माने यासोबत झालेल्या जुन्या मोडणाचा राग मनात धरुन त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने प्रेम शिंदे याने त्याचे हातातील धारदार हत्याराने चंद्रकांत याच्या डोक्याच्या दिशेने वार केला असता चंद्रकांत याने तो चार चुकविल्याने सदरचा वार हा सोसायटीमध्ये असलेल्या सभासदांच्या नावाच्या बोडीवर लागला असुन त्यानंतर चंद्रकांत यास मारहाण करण्याच्या उद्देशाने सर्वांनी सोबत आणलेल्या दारुच्या मोकळ्या बाटल्या चंद्रकांत यास फेकून मारल्या तसेच फिर्यादी व त्यांची मुलगी स्नेहा असे भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आले असता फिर्यादी व मुलगी नेहा यांना पाईट वाईट शिवीगाळ करून फिर्यादी यांच्या मंचाडीला चरुन हाताने मारहाण करुन सोबत आणलेले हत्यार डोक्याला लावुन संपावुन टाकेन अशी धमकी दिल्ली तसेच जाताना चंद्रकांत मानें याला संपावुन टाकणार आहे अशी धमकी देवून जिन्यातील रिलींगला जोरजोरात धक्का देवून ते रिलींग उचकाटावुन टाकुन नुकसान केले आहे तसेच फिर्यादी हे पोलीसांत गेल्याचे कळाल्यानंतर टोळी सदस्य गणेश बाबु ओव्हाळ याने मो.नं. २१९८८६३०२ या नंबरवरुन फिर्यादी यांना फोन करून पोलीसांत तक्रार दिल्यास घरदार संपावुन टाकेन अशी धमकी दिली म्हणून फिर्यादी यांचे फिर्यादी वरून भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे गु. र. नं. ३१७/२०२३. भा.द.वि. कलम ३०७,३२३, ५०४, ५०६, १४३, १४८, १४९, ४२७ महा पो. अधि. कलम ३७ (१) (३) सह १३५ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) प्रमाणे दिनांक २१/०५/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासा दरम्यान यातील आरोपी नामे १) प्रेम अंकुश शिंदे वय २३ वर्षे रा वेताळनगर ताटे पार्क सोसायटी शेजारील बिल्डिंग आंबेगाव बुग पुणे मुळ रा. मु.पो. खरीब, ता. वेल्हा, जि. पुणे (टोली प्रमुख) व त्याचे टोळीचे सदस्य २) गणेश बाबू ओव्हाळ उर्फ मावडया वय २४ वर्षे रा. जय शिवाजी चौक, अनिल कोंढवे यांचे ऑफीस जवळ जांबेगाव पुणे ३) रानी सोमनाथ सिंह वय २१ वर्षे रा. रोहीत बेलदरे यांच्या बिल्डींग मध्ये भाड्याने, रोहीत अपार्ट, अभिनव कॉलेजच्या मागे अधिगाव पुणे (पाहीजे आरोपी) ४) मिमश्या सुरेश मुडावत /चव्हाण वय १९ वर्षे रा. अमित ब्लु फिल्ड सोसायटीचे जवळ, रसना हाइट फ्लॅट नं. ४०१, अवगाव, पुणे ५) करण रवि पटेकर मय २० वर्ष रा. भुमकर ब्रिज, बालाजी पार्क समोर, फ्लॅट नंबर १०१, नन्हे, पुणे यातील (टोळी सदस्य) १,२,४,५ यांना अटक करण्यात आली असून ते राधा येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे आहेत (टोळी सदस्य) अ.नं. ०३ हा पाहीजे आरोपी आहे. यातील (टोळी प्रमुख आरोपी प्रेम अंकुश शिंदे वय २३ वर्ष वेताळनगर तारे पार्क सोसायटी शेजारील बिल्डिंग आंबेगाव बुझा पुणे मुळ रा. मु.पो खरीव, ता. वेल्हा, जि. पुणे याने त्याचे सह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्त्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नविन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतः वी संघटीत टोळी तयार करून गुन्हे केलेले असुन त्यांनी अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्याचे उददेशाने खुनाचा प्रयत्न, दंगा, बेकायदेशिर हत्यार जवळ बाळगणे, मारामारी, नुकसान करणे जनमानसात दहशत पसरविणे या तारखे गंभिर स्वरुपाचे गुन्हे वारवार केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखिल सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.. यातील आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक
फायदयाकरीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आलेने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) प्रमाणे या अंर्तभाव करणेकामी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनवे परिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कुंभार यांनी मा. पो. उप-आयुक्त परि-र, पुणे शहर, श्रीमती स्मार्तना पाटील यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. प्रविण पाटील यांना सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करुन वरील आरोपी यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे ३१७ / २०२३. भा. द. वि. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४८, १४९,४२७ महा. पो. अधि. कलम ३७(१) (३) सह १३५, भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम रान १९९९ ये कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री प्रविण पाटील यांनी मान्यता दिली आहे..

सदरची उल्लेखनिय कामगीरी मा. श्री. रितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, मा.श्री. संदिप कर्णीक, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री. प्रविण पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त परि-२, पुणे शहर, मा. नारायण शिरगावकर सहा पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय पुराणिक, निगराणी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड व अंमलदार स.पो.फौ. चंद्रकांत माने, मो. हवा. नरेंद्र महांगरे, पोना महेश बारवकर, पोना विशाल वारुळे यांनी केली आहे.

मा. श्री कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून गंभीर गुन्हयाच्या ठिकाणी स्वतः भेट देवून कठौर व कडक कारवाई करणेबाबत वैयक्तीक मार्गदर्शन करून गुन्हयाचा सखोल तपास करून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Previous Post

सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील दरोड्याच्या दाखल गुन्ह्यात तब्बल सहा वर्षापासून पाहीजे असलेल्या आरोपीस गुन्हेशाखा युनिट 2 ने ठोकल्या बेड्या ताब्यात..

Next Post

स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणा-यांवरती कारवाई करुन ०२ पिडीत महिलांची सुटका केली

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणा-यांवरती कारवाई करुन ०२ पिडीत महिलांची सुटका केली

स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणा-यांवरती कारवाई करुन ०२ पिडीत महिलांची सुटका केली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In