Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणा-यांवरती कारवाई करुन ०२ पिडीत महिलांची सुटका केली

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 17, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणा-यांवरती कारवाई करुन ०२ पिडीत महिलांची सुटका केली
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :– पिंपरी चिंचवड येथील स्पाचे नावाखाली काही दलाल स्वतःचे आर्थिक फायदयासाठी अवैध रित्या मुलींना स्पाचे नावाखाली जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात. अशी गोपनीय माहिती अनैतिक “मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाली.त्यानंतर अशा व्यक्तींची गोपनीय माहिती काढून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखे कडील पोलीस अधिकारी व अनलदार यांनी दिनांक १५/०६/२०२३ रोजी रहाटणी परिसरातील APPLE SPA शॉप नं. ५०७, पाचवा मजला, रेनबो प्लाझा, शिवार चौक, रहाटणी, पुणे या ठिकाणी सापळा रचुन सदर ठिकाणी बनावट ग्राहकासह अचानकपणे छापा टाकुन, १) महिला आरोपी व २) रोहन विलास समुद्रे, वय ३४ वर्षे, रा. ४७३/ २६६९ संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे यांच्या ताब्यातून दोन पिडीत मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करून २ आरोपी विरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५७५/२०२३ अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३.४५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे सौ, मा. पोलीस सह आयुक्त, डॉ. संजय शिंदे सो. मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सो, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे मॅडम, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश माने सो यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र चव्हाण, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस अमलदार, सुनिल शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली आहे…

Previous Post

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी..टोळी प्रमुख प्रेम अंकुश शिंदे वय २३ वर्षे व त्याचे इतर ०४ साथीदार यांचेविरुद्ध मोक्का कारवाई

Next Post

वाशिम येथे भारतीय सेनेतील जवानावर काळाने घातला घाव, संपूर्ण गावात शोककळा.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वाशिम येथे भारतीय सेनेतील जवानावर काळाने घातला घाव, संपूर्ण गावात शोककळा.

वाशिम येथे भारतीय सेनेतील जवानावर काळाने घातला घाव, संपूर्ण गावात शोककळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In