Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या. हल्लेखोरांनी 8 गोळ्या मारल्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 18, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, सांगली
0 0
0
सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या. हल्लेखोरांनी 8 गोळ्या मारल्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नालसाब मुल्ला असे हत्या झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याच्यावर एका पाठोपाठ आठ गोळ्या झाडण्यात आल्या आहे. त्यामुळे सांगली शहरात एकच खळबळ माजली आहे.

मृतक नालसाब मुल्ला हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहे. यांच्यावर बुलेट मोटरसायकल वरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी मुल्ला यांच्यावर धारधार शस्त्रांनी वार करत एकाच वेळी आठ गोळ्या झाडल्या आहेत. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. काल दिनांक 17 जून रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच, सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. या घटनेमुळं परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नालसाब मुल्ला हे राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मात्र, मुल्ला यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहे. त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास नालसाब मुल्ला हे आपल्या घराबाहेर बसले असता अज्ञात दोघा हल्लेखोरांनी येऊन मुल्ला यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर एकामागून एक आठ राऊंड फायर केले. ज्यामध्ये नालसाब मुल्ला हे गंभीर जखमी झाले. त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

सध्या मुल्ला यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही हत्या कोणत्या कारणामुळं करण्यात आली, हे आद्यप स्पष्ट झाले नाही. मात्र गोळीबाराच्या घटनेने सांगली शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

अहमदनगर जिल्हात अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत स्कूलबस चालक केला अत्याचार.

Next Post

वर्धा: प्रसिद्ध डॉक्टरचा मृतदेह रिधोरा धरणात आढल्याने एकच खळबळ, वर्धा जिल्ह्यातील घटना.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा: प्रसिद्ध डॉक्टरचा मृतदेह रिधोरा धरणात आढल्याने एकच खळबळ, वर्धा जिल्ह्यातील घटना.

वर्धा: प्रसिद्ध डॉक्टरचा मृतदेह रिधोरा धरणात आढल्याने एकच खळबळ, वर्धा जिल्ह्यातील घटना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In