Sunday, March 29, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सावनेर येथे नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा, शेकडो नागरिकांनी एकसाथ केला योगा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 21, 2023
in Uncategorized, आरोग्य, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
सावनेर येथे नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा, शेकडो नागरिकांनी एकसाथ केला योगा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. 9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर,21 जून:- येथील जवाहर कन्या कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सावनेरच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार मलिक विराणी, पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर, विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व्हि. डी. डाहाके, सचिव एन. डी. डाहाके यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 6 ते 8 या वेळेत उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नंतर भारत सरकारच्या शिष्टाचारानुसार योगाचे सत्र घेण्यात आले. ज्यामध्ये सामूहिक प्रार्थना, शरीर, ग्रीवा, स्कंध, घुटना, संचालन, वेगवेगळी आसने, प्राणायाम, ध्यान, संकल्प, शांतीपाठ अशी रूपरेषा होती. या कार्यक्रमाला जवळपास 150 योगिस्नेहीची उपस्थिती होती.

या कार्यक्रम प्रसंगी उपविभागीय अधिकारी साहेबांनी योगाचे महत्त्व त्याचा पूर्वइतिहास आणि त्याची जाणीव जागृती का बरं आवश्यक आहे तसेच तहसीलदार साहेबांनी योगाच्या माध्यमातून शरीर व मन यामध्ये तादात्म्य ठेवण्याचं काम हे होत असते त्यासाठी जाणीव जागृतीची गरज आहे हे सांगितले. तद्वतच पोलीस उपनिरीक्षक यांनी योगा विषयी स्वतःचे अनुभव कथन केले व योगाचे महत्त्व सावनेर मधील योगी स्नेहींना पटवून दिले.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आर्ट ऑफ लिविंग परिवार सावनेर, प्रशासन व परिसरातील शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. योग प्रशिक्षक मदन डहाके यांनी योग प्रशिक्षणाची धुरा सांभाळली तसेच पाहुण्यांचे स्वागत संचालन मुख्याध्यापिका गोतमारे, अटाळकर मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला निसर्ग पवार, लीलाधर महाजन, राजू पटेल, भुनेश्वर बोबडे, कृष्णकांतजी पांडव, डॉ. नितीन पोटोडे, ॲड.अभिषेक मुलमुले, मुख्या. किशोर चौधरी, मुख्या. गजानन कुरवाडे, मुरलीधर किनकर, विजय ठाकरे, अशोक पटेल, दत्ताभाऊ धोटे, मुकेश लांबट या आर्ट ऑफ लिविंग स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य लाभले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जवाहर कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व संस्थेने सहकार्य केले.

Previous Post

सहाय्यक पोलिस निरीक्षक राम गोमारे यांनी केली ९० किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरीत्या केली पूर्ण…

Next Post

जिवती तालुक्यातील आरोग्य वर्धीनी उपकेंद्र पुनागुडा येथे आतंरराष्ट्रीय योगा दिन साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जिवती तालुक्यातील आरोग्य वर्धीनी उपकेंद्र पुनागुडा येथे आतंरराष्ट्रीय योगा दिन साजरा.

जिवती तालुक्यातील आरोग्य वर्धीनी उपकेंद्र पुनागुडा येथे आतंरराष्ट्रीय योगा दिन साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In