Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

परतुर येथील पंचायत समितीच्या अंतर्गत रोजगार हमी योजने अंतर्गत चालू असलेल्या कामात भ्रष्टाचार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 22, 2023
in आंदोलन, क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
परतुर येथील पंचायत समितीच्या अंतर्गत रोजगार हमी योजने अंतर्गत चालू असलेल्या कामात भ्रष्टाचार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रोजगार हमी योजनेच्या बोगस कामाची चौकशी करा :नामदेव शेरे

रवींद्र भदर्गे, परतूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना: जिल्हातील परतूर तालुक्यातील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गंत सुरू असलेल्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. कामामध्ये अनियमितता तसेच मशिनव्दारे कामे सुरू असून याची चौकशी करण्यात यावी यासंदर्भात नामदेव सुभाष शेरे खांडवी वाडी तालुका परतूर यांनी गटविकास अधिकारी यांना पत्रव्यवहार केला आहे.

पंचायत समिती परतूर अंतर्गत महात्मा गांधी आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत या वर्षातील सुरू असलेल्या कामांमध्ये अनियमितता तसेच मजुरा ऐवजी ही कामे मशिनव्दारे करण्यात येत आहे. मजुर कामावर हजर नसताना त्यांची उपस्थिती दाखवून मजुरी पत्रके काढणे, काही ठिकाणी कामे झाली नसताना सुध्दा मजुरांची उपस्थिती दाखवून बोगस मुल्यांकन करून कामाचे रकमा काढल्या जात असून हे वरिष्ठांच्या मर्जीनुसार केल्या जात असल्याचे गटविकास अधिकारी यांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

खांडवी वाडी येथील चालु असलेले महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या विहिरीचे कामे मजुरांकडून करून न घेता पूर्णपणे यंत्रणाद्वारे पोकलेन ने करण्यात येत असून कामावर कुठलेही मजूर नसून व काही विहिरी जुन्या असुन तरी सुध्दा व पांदन रस्ते पूर्ण परतूर तालुक्यात बोगस कामाचे मस्टर गटविकास अधिकारी यांच्या नावाने सरपंच आणि इंजिनियर हे संगममत करून ही बोगस कामे चालु आहे याकडे प्रशासनाने लक्ष घालून सखोल चौकशीची मागणी नामदेव सुभाष शेरे यांनी केली

परतूर तालुक्यात अनेक ठिकाणी कामे मजुरांच्या हातून करण्यात आले नाहीत. विभागप्रमुखांनी आपल्या मर्जीत लोकांना हाताशी धरून ही कामे केली आहेत. त्यांच्या बिले काढून नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप यावेळी नामदेव सुभाष शेरे यांनी केला आहे.

आंदोलनचा इशारा….
गावात सुरू असलेल्या बोगस काम करणाऱ्या लोकांवर लवकऱ्यात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा पंचायत समिती कार्यालय आणि जालना जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन पथकाची कामगिरी! सरकारमान्य धान्याची चोरी करून बेकायदेशीर विक्री करण्या करता घेवुन जाणारे आरोपींना अटक …

Next Post

माळेगाव (जोगा) येथे अवैधरित्या उत्खननाला आशीर्वाद कुणाच्या? आता पर्यंत शेकडो ट्रक मुरुमांची उचल, प्रशासनावर नागरिकांचा गंभीर आरोप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माळेगाव (जोगा) येथे अवैधरित्या उत्खननाला आशीर्वाद कुणाच्या? आता पर्यंत शेकडो ट्रक मुरुमांची उचल, प्रशासनावर नागरिकांचा गंभीर आरोप.

माळेगाव (जोगा) येथे अवैधरित्या उत्खननाला आशीर्वाद कुणाच्या? आता पर्यंत शेकडो ट्रक मुरुमांची उचल, प्रशासनावर नागरिकांचा गंभीर आरोप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In