Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील खुनाचा प्रयत्न सारख्या दाखल गंभीर गुन्हयातील आरोपीस युनिट २ कडुन १२ तासाचे आत अटक करण्यात यश.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 24, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील खुनाचा प्रयत्न सारख्या दाखल गंभीर गुन्हयातील आरोपीस युनिट २ कडुन १२ तासाचे आत अटक करण्यात यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शहरातील पाहिजे आरोपी फरारी आरोपी व रेकार्डवरील आरोपीतांचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करणेबाबत वरिष्ठांचे आदेश झाले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी अधिकारी श्री क्रांतीकुमार पाटील, पोउपनिरी नितीन कांबळे व युनिट २ कडील पोलीस अंमलदार यांना धरिष्ठांचे आदेशान्वये कायदेशीर कारवाईबाबत आदेश दिले होते. भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे दिनांक २२/०६/२०२३ रोजी खुनाचा प्रयत्न केलंबायत गंभीर गुन्हा दाखल झाला असून, सदर गंभीर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे युनिट २ प्रभारी श्री क्रांतीकुमार पाटील यांनी पोलीस उप निरीक्षक नितीन कांबळे यांचे सोबत युनिट २ कडील अंमलदार याचे पथक तयार केले होते. सदर पथक गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस उप निरीक्षक नितीन कांबळे व पोलीस हवालदार नामदेव रेणुसे यांना बातमीदारा मार्फतीने बातमी मिळाली की. सदर गुन्हयातील आरोपी कात्रज खंदारे चाळ येथे आलेला असुन त्याने अंगात पांढन्या रंगाचा लाईनचा फुल भाईचा शर्ट तसेच पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे. त्याप्रमाणे युनिट प्रभारी अधिकारी यांना अवगत करून, त्यांचे मार्गदर्शनाखाली नमुद पथकाने गंभीर गुन्हयातील आरोपीस ताब्यात घेवुन त्यांना ओळख सांगुन, त्यांची नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पोपट नामदेव माळये वय ४२ वर्ष रा. कात्रज भैरवनाथ मंदिर शेजारी कात्रजगाव पुणे असे सांगीतले. सदर बाबत भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे खात्री करता नमुद आरोपिता विरोधात भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गु.र.क्र.४०३/२०२३ भा.द.वि. कलम ३०७, ३२३, ५०४, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) सह मपोॲक्ट ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल असलेबाबत माहिती प्राप्त झाली. नमुद आरोपीतांची ससून हॉस्पीटल येथे वैदयकिय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई कामी भारती विदयापीठ पो.स्टे. पुणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास भारती विदयापीठ पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहा.पो.आयुक्त गुन्हे, श्री सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा युनिट-२, पुणे शहर, पोउपनि नितीन कांबळे, पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे, शकर नेवसे, अमोल सरडे, पुष्पेंद्र चव्हाण, समीर पटेल, मोहसिन शेख, निखिल जाधव, साधना ताम्हाणे व नागनाथ राख यांनी केलेली आहे.

Previous Post

पुण्यात सावत्र आई झाली हैवान सततच्या त्रासाला कंटाळून 17 वर्षाच्या मुलीने रेल्वे खाली उडी मारुन केली आत्महत्या.

Next Post

पुण्यात शैक्षणीक क्षेत्रात खळबळ, विद्यार्थ्याकडून महिला प्राध्यपिकेला दमदाटी करत अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पुण्यात शैक्षणीक क्षेत्रात खळबळ, विद्यार्थ्याकडून महिला प्राध्यपिकेला दमदाटी करत अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले.

पुण्यात शैक्षणीक क्षेत्रात खळबळ, विद्यार्थ्याकडून महिला प्राध्यपिकेला दमदाटी करत अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In