Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

” मोटार सायकल चोरी करणारा आरोपी कोंढवा तपास पथकाकडुन जेरबंद “

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 25, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
” मोटार सायकल चोरी करणारा आरोपी कोंढवा तपास पथकाकडुन जेरबंद “
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाढलेल्या वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करुन अचानक वाहन चेकिंग करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदिप भोसले यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार पो.हवा. २८३ अमोल हिरवे, पो.शि. ८४४२ गणेश चिंचकर, पो.शि.८२९८ अभिजीत रत्नपारखी, पो.शि. १०११४ सुहास मोरे, पो.शि. १००२६ राहुल थोरात, पो.शि. ९१२६ विकास मरगळे, पो.शि. १००७५ राहुल रासगे, पो.ना.६९४६ राहुल वंजारी असे गुप्त बातमीदारामार्फतीने, रहदारीच्या ठिकाणी अचानक वाहन चेकिंग करुन तसेच वयाने कमी असणारे जी मुले गाडी चालवत आहे, त्यांना तपासुन, वाहने चेक करुन चोरीच्या वाहनाचा शोध घेत असताना दि. १९/०६/२०२३ रोजी आरोपी अल्लाउद्दीन शेख, वय ३३ वर्षे, रा. भाग्योदयनगर मक्का मस्जिदच्या जवळ, लेन नं. २९, कोंढवा खुा पुणे याने दाखल गुन्हयातील मोटार सायकल चोरी केली असल्याची व सदर मोटार सायकल ही तो वेगवेगळया ठिकाणी पार्क करुन असल्याबाबत माहिती खब-या मार्फत पोलीस अंमलदार अमोल हिरवे, गणेश चिंचकर, राहुल रासगे यांना मिळाली होती. आरोपी यास सापळा रचुन भाग्योदयनगर मक्का मस्जिदच्या जवळ, ताब्यात घेवुन त्याच्याकडे चोरी केलेल्या वाहनानाबाबत तपास केला असता त्याने १) हिरो होडा स्प्लेडर मोटार सायकल काळया रंगाची क्रं.एम.एच.१४ क्यु.६२२५ २) स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रं. एम.एच. १२जे. पी. ४८८३, ३) बजाज सिटी १०० कंपनीची लाल काळ्या रंगाची मोटार सायकल क्रमाकं एम.एच.१२ आर.ई.७५५९ ही वाहने चोरी केल्याचे कबुल दिली असुन चोरी केलेली वाहने ही मनिष पार्क सोसायटीच्या समोरील पुणे मनपाच्या जागेत लपवुन ठेवल्याचे दाखवुन ३ चोरीचे वाहने काढुन दिली आहेत. आरोपी यांच्याकडुन एकुण ५५,०००/- रु कि मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत.

आरोपी यांच्याकडुन पुढीलप्रमाणे गुन्हे उघड झाले आहे.

१) पोलीस ठाणे पुणे गुरन ६२२ / २०२३ भादवि कलम ३७९
२) स्वारगेट पोलीस ठाणे पुणे येथे गुरन. १७०/२०२१ भादवि कलम ३७९
३) कोंढवा पोलीस ठाणे गुरन ६१६/ २०२३ भा.द.वि. कलम ३७९

वरिलप्रमाणे कारवाई मा. रितेशकुमार साो, पोलीस आयुक्त, मा. संदिप कर्णिक सो, सह पोलीस आयुक्त सो, मा.रंजन शर्मा सो अपर पोलीस आयुक्त पुर्वे प्रादेशिक विभाग, मा. विक्रम देशमुख, पोलीस उप आयुक्त परि. ०५, मा. श्रीमती पोर्णिमा तावरे सो सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग यांच्या मागदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Previous Post

गुन्हे शाखा युनिट ४ ची धडाकेबाज कामगिरी ! अट्टल घरफोड्या करणा-या गुन्हेगारास मुद्देमालासह केले २४ तासात जेरबंद

Next Post

धार्मीक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचा पोलीसांचा इशारा, चिखली पोलीस ठाणे हद्दीत कुदळवाडी येथे शांतता समितीची व मुस्लीम बांधव यांची बैठक

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
धार्मीक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचा पोलीसांचा इशारा, चिखली पोलीस ठाणे हद्दीत कुदळवाडी येथे शांतता समितीची व मुस्लीम बांधव यांची बैठक

धार्मीक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचा पोलीसांचा इशारा, चिखली पोलीस ठाणे हद्दीत कुदळवाडी येथे शांतता समितीची व मुस्लीम बांधव यांची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In