Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

धार्मीक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचा पोलीसांचा इशारा, चिखली पोलीस ठाणे हद्दीत कुदळवाडी येथे शांतता समितीची व मुस्लीम बांधव यांची बैठक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
June 25, 2023
in धर्म, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
धार्मीक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचा पोलीसांचा इशारा, चिखली पोलीस ठाणे हद्दीत कुदळवाडी येथे शांतता समितीची व मुस्लीम बांधव यांची बैठक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

चिखली पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २३/०६/२०२३ रोजी सायं. १९.४५ ते २०/१५ वा. चे दरम्यान मस्जिद ए नईम कुदळवाडी येथे मा. श्री. डॉ. श्री. काकासाहेब डोळे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-२, पिंपरी चिंचवड आक्तालय यांचे अध्यक्षतेखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर काटकर, चिखली पोलीस ठाणे यांचे उपस्थितीत दिनांक २९/०६/ २०२३ रोजी मुस्लीम बांधवाच्या बकरी ईद सनानिमीत्त बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकिमध्ये सध्या सोशल मिडीयाव्दारे दोन जातिमध्ये तेड निर्माण करणारे संदेश पोस्ट होताना दिसून आल्यास पोलीस त्यावर लक्ष ठेवून असून अशा समाज कंटकांवर पोलीसांमार्फतीने कडक कारवाई करण्यात येणार असलेबाबतचा इशारा मा. श्री. डॉ. श्री. काकासाहेब डोळे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-२, पिंपरी चिंचवड यांनी दिला आहे. दिनांक २९/०६/२०२३ रोजी बकरी ईद व त्याच दिवशी आषाढी एकादशी असल्याने पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश हत्याकरणार नाही. गोवंश हत्या करणारे कोणी मिळून आल्यास कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता त्याबाबत तात्काळ पोलीसांना कळविणे बाबत करण्यात आलेले आहे. चिखली पोलीस ठाणे हद्दीत जातिय सलोख्याची परंपरा आहे. त्याला आव्हान देणाऱ्या मंडळींवर कारवाई करावी. सदरबाबत स्थानिक नागरीक कोणीही हस्तक्षेप करणार नाही. असा विश्वास शांतता कमिटीने व्यक्त केला. काही समाज कंटक वैयक्तीक झालेल्या भांडणातून त्याला जातिय संबंध जोडण्याचा प्रयत्न करत असतात अशा समाज कंटकावर पोलीस लक्ष ठेवून असून त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येईल. बकरी ईद व आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा कायदा द सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचेवर कडक कारवाई करणार असलेबाबत सुचना व मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. सदर बैठकिचे वेळी ज्ञानेश्वर काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली पोलीस स्टेशन, नकुल न्यामणे, सहा. पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन, यांचेसह नईम शेख, याकुब खान, उमर फारुख शेख, आकिब मोमिन, के. डी. वाघमारे, सुखदेव नरळे, तसेच शांतता कमिटीचे सदस्य, कुदळवाडी येथील १९ मस्जिदीचे पदाधिकारी व १०० ते १५० मुस्लीम बांधव उपस्थित होते.

Previous Post

” मोटार सायकल चोरी करणारा आरोपी कोंढवा तपास पथकाकडुन जेरबंद “

Next Post

नागपुर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
नागपुर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नागपुर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In