Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मोठा घातपात करण्यापूर्वी पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाने गुन्हेगारांचा कट लावला उधळून; ०२ जणांना अटक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 28, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मोठा घातपात करण्यापूर्वी पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाने गुन्हेगारांचा कट लावला उधळून; ०२ जणांना अटक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी. ता; २७:- मोठा घात करण्यापूर्वी ०२ सराईत गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ०४ गावठी पिस्टल आणि १४ जिवंत काडतुसे पथकाने जप्त केली आहेत. पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई शनिवार (ता.२५) रोजी मावळ भागात केली आहे. अटक केलेले दोन्ही गुन्हेगार सराईत आहेत त्यांच्यावर खून, मारामारी व बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरोडा विरोधी पथकाच्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कौतुक करून पथकाला उत्तेजनार्थ ५० हजाराची बक्षीस घोषित केले आहे.
१) प्रमोद सोपान सांडभोर वय ३३ वर्ष, रा.तळेगाव स्टेशन जवळ हरनेश्वर वाडी, तळेगाव दाभाडे, २ शरद मुरलीधर साळवी वय ३० वर्ष, रा. ज्ञानेश्वर कॉलनी, काळेवाडी, पुणे मुळगाव अवहातार बाला बदलापूर, जालना असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.


पोलीस आयुक्त स्वप्न गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे दरोडे दरोडा विरोधी पथक हे अवैद्य शस्त्र बाळगणाऱ्या इसमाची माहिती घेत असताना पथकातील पोलीस नाईक आशिष बनकर आणि पोलीस नाईक सुमित देवकर यांना माहिती मिळाली की मावळ तालुक्यातील सराईत गुन्हेगार प्रमोद सांडभोर आणि शरद साळवी हे कोणता तरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने तळेगाव दाभाडे एसटी स्टँड परिसरात येणार आहेत. त्यांच्या कमरेला पिस्टन लावलेले आहे. त्या अनुषंगाने दरोडा विरोधी पथकाने तळेगाव दाभाडे एसटी बस स्टॅन्ड परिसरात सापळा लावला थोड्या वेळाने गुन्हेगार प्रमोद सांडभोर आणि प्रमोद साळवी हे एका निळ्या रंगाच्या मारुती सुझुकी अल्टो कार मधून तेथे आले. मात्र पोलिसांची कुणकुण लागताच ते वेगवेगळ्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत प्रयत्न करू लागले. परंतु पथकाने मोठ्या सीताफिने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी दोघांची अंग झडती घेतली असता त्यांच्या कडे ०४ गावठी पिस्टन आणि १४ जिवंत काडतूस मिळून आले पोलिसांनी पिस्टल काडतूस आणि मारुती सुझुकी अल्टो कार जप्त केली आहे.


हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर खून ,मारामारी, बलात्कार, असे गंभीर स्वरूपाचे ०३ गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हेगार कट करून ठराविक उद्देश साध्य करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ पिस्टल घेऊन तळेगाव दाभाडे परिसरात आले असल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. मात्र दरोडा विरोधी पथकाने तत्परता दाखवत वेळेत या गुन्हेगारांचा डाव उधळून लावला आहे .या कटामध्ये आणखी कोणी साथीदार सहभागी आहेत का ?याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम हे करीत आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस अंमलदार आशिष बनकर, प्रवीण कांबळे, गणेश कोकणे, गणेश हिंगे, गणेश सावंत, विनोद वीर, सुमित देवकर, महेश खांडे, उमेश पुलगम ,प्रवीण माने, राजेश कौशल्य, राहुल खारगे,समीर रासकर, नितीन लोखंडे, चिंतामण सुपे, अमर कदम यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.


Previous Post

कृषि व संलग्न महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुरवात.

Next Post

खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई ०३ सराईत गुन्हेगारांना पिस्टल व रांऊडसह अटक

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई ०३ सराईत गुन्हेगारांना पिस्टल व रांऊडसह अटक

खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई ०३ सराईत गुन्हेगारांना पिस्टल व रांऊडसह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In