Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

कृषि व संलग्न महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुरवात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 28, 2023
in तंत्रज्ञान, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कृषि व संलग्न महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुरवात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- कृषि व संलग्न शिक्षणासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ची कृषि व संलग्न शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया दि. 24 जून 2023 पासून सुरू झाली असून प्रवेश अर्ज सादर करण्याचा कालावधी दि. 24 जून ते 9 जुलै 2023 पर्यंत आहे, 12 वी सायन्स व सी ई टी /नीट ग्रुप उत्तीर्ण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परिक्षा परीक्षा तसेच अभ्यासक्रमांशी संबंधित राष्ट्रीय प्रवेश परीक्षा दिलेल्या आहेत, अशा विद्याथ्यांनी अन्नतंत्र (बी.टेक. फूड टेक्नॉलॉजी) कृषि (बी.एस.सी. ऍग्री ) बी. टेक (कृषि अभियांत्रिकी) व बी टेक (जैव तंत्रज्ञान) mahacet.org. www.mcaer.org / https:// ug.agriadmissions.in या संकेतस्थळावर जाऊन विहित लिंकवर क्लिक करुन नाव नोंदणी करावी. किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ संलग्न असलेल्या आदित्य कृषि महाविद्यालय, आदित्य कॉलेज रोड, नाळवंडी नाका बीड या ठिकाणी प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधावा. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया बाबत चे सखोल मार्गदर्शन साठी प्रवेश कक्ष आदित्य कृषि महाविद्यालय, बीड प्रशासकी इमारती मध्ये सकाळी ९ ते सायं. ६ पर्यंत चालू राहील. / विद्यार्थी व पालकांनी या ठिकाणी ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरण्या बाबत सर्व मार्गदर्शन विनामुल्य (मोफत) उपलब्ध आहे.

तरी विद्यार्थ्यांनी कागदपत्रासह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा आणि आपला प्रवेश निश्चित करावा असे महाविद्यालयातर्फे आवाहन करण्यात येत आहे तसेच संपर्कासाठी खालील मोबाईल फोन वर संपर्क करावा असे महाविद्यालय चे प्राचार्य श्याम भूतडा यांनी केले फोन नं.: ९३२६७०७००५/ ७५००५ ५९१९१

Previous Post

पट्टणकोडोली येथे जेके ग्रुप बौद्ध समाज यांच्या वतीने मोठ्या उत्साहात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी.

Next Post

मोठा घातपात करण्यापूर्वी पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाने गुन्हेगारांचा कट लावला उधळून; ०२ जणांना अटक.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मोठा घातपात करण्यापूर्वी पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाने गुन्हेगारांचा कट लावला उधळून; ०२ जणांना अटक.

मोठा घातपात करण्यापूर्वी पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी पथकाने गुन्हेगारांचा कट लावला उधळून; ०२ जणांना अटक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In