Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना आली समोर, 12 वर्षीय मुलाने 7 वर्षीय मुलीवर शाळेत केला बलात्कार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 30, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना आली समोर, 12 वर्षीय मुलाने 7 वर्षीय मुलीवर शाळेत केला बलात्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

स्नेहल ससाणे, पुणे प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हातून संपूर्ण समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे आज आपला समाज कुण्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. याचे प्रतिबिंब समोर आले आहे. पुणे जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण समाजात चिंता निर्मान व्हायला भाग पाडलं. जे वय शिक्षण घेण्याचे आणि खेळण्याचे आहे त्या वयात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका 7 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे मुलांच्या पालकांच्या पायाखालची वाळूच सरकली.

लहान लहान मुलांत मोबाइलचे मोठे फ्राड वाढले आहे. पण हाच मोबाईल मुळे अनेक मुलांचे जीवन उद्दवस्त होत आहे. आज झपाट्याने जग जवळ आल आहे. त्यामुळे भारतात पाश्चत्य जगाचे अनुकरण तर नाही करत आहोत ना असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे? खरंतर अशा प्रकारांना पूर्णपणे आळा बसवण्यासाठी पालकांनी घरातूनच संस्कार निर्माण केले पाहिजे. ही जबाबदारी फक्त शाळांवर सोपवून पालकांचे काम होणार नाही, तर मुलांना घरातूनच धडे दिले पाहिजे. 12 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका 7 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा घटना प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे घटना… पुणे जिल्ह्यात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलाने चक्क 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बाथरुममध्ये अत्याचार केला. या अत्याचाराची माहिती पिढीत मुलीने घरी गेल्यावर आपल्या पालकांना सांगितले त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरु केला आहे.

बालकल्याण समिती समोर.. पुणे जिल्ह्यात घडलेल्या समाजाला हादवणाऱ्या या घटनेमुळे पोलिसांनाही धक्का बसला. त्यांनी हे प्रकरण बालकल्याण समितीसमोर नेले. या घटनेबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी आणि तिच्या कुटुंबियांचे समुपदेशन केले जात आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी 12 वर्षीय मुलाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली बलात्काराचा गुन्हाही दाखल केला आहे. तसेच मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षणासंदर्भात असलेल्या पोक्सो कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे. शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु झाली आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Previous Post

पुणे पोलीस एक्शन मोड मध्ये, गुन्हेगारांवर धडक कारवाई सुरू, गाड्या फोडून दहशत माजवणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकून काडली धिंड.

Next Post

गुन्हे शाखा युनिट ४ ची ऊलेखनिय कामगिरी !दुचाकी चोरणा-या सराईत चोरट्यांकडून वाहन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गुन्हे शाखा युनिट ४ ची ऊलेखनिय कामगिरी !दुचाकी चोरणा-या सराईत चोरट्यांकडून वाहन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस

गुन्हे शाखा युनिट ४ ची ऊलेखनिय कामगिरी !दुचाकी चोरणा-या सराईत चोरट्यांकडून वाहन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In