Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकांची पुन्हा एकदा दमदार कामगीरी ! सोन साखळी खेचणारे सराईत “जबरी चोर” केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 1, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकांची पुन्हा एकदा दमदार कामगीरी ! सोन साखळी खेचणारे सराईत “जबरी चोर” केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.२२/१२/२०२२ रोजी यातील फिर्यादी या नमुद ता. वेळी व टिकाणी त्याची मैत्रिण सरला शिंगाणे रा. सातवनगर हडपसर पुणे हिचे राहते घरी हळदी कुंकु थे कार्यक्रमास पायी आधार हॉस्पिटल शेजारी असलेल्या किराणा मालाचे दुकानाचे शेजारील गल्ली सातवनगर हडपसर पुणे येथुन जात असताना अचानक गल्लीतून समोरुन आलेल्या अज्ञात दुचाकी वरील दोन अनोळखी इसमापैकी मागे बसलेल्या अंगात निळया रंगाचे जर्किन य डोक्यात जनिची कॅप (हुडी) पातलेल्या इसमाने फिर्यादी याचे गळ्यातील २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मीनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेवुन चोरुन ते दोघे तेथुन भरधाव वेगाने निघुन गेले आहेत म्हणून वरीलप्रमाणे करण्यात आला आहे. गुन्हा सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष सोनवणे तपास पथक, वानवडी पोस्टे हे करत आहेत. नोंद

सदर दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास पथक प्रभारी पोउपनि संतोष सोनवणे यांनी तपास करत असताना मा परिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच मा. पोलीसा उप आयुक्त, परिमंडळ-५ पुणे शहर यांनी एबीसी कैटेगरी आरोपीत चेकींग दरम्यान पोअ/- संदिप साळवे, विष्णु सतार, राहुल गोसावी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे इसम नामे गजानन दत्तात्रय बोराडे, वय ३० राहणार हिवरकरमळा, सासवड, पुणे यास ताब्यात घेवून तपास करत असतेवेळी आरोपीत यांने वर नमूद दाखल गुन्हा तसेच वानवडी पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजि नंबर ४४५/२०२२ भादंवि कलम ३९२.३४ तसेच वानवडी पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजि नंबर २६२ / २०२३ भादंवि कलम ३९२,३४ गुन्हा कबुली देवून, त्याप्रमाणे गुन्हयातील एकूण रू. १,६२,०००/- रक्कमेचा मुददेमाल हस्तगत करणेत आहे. अटक केलेल्या आरोपीत यांचे नावे –१. गजानन दत्तात्रय बोराडे, वय ३० राहणार हिवरकरमळा, सासवड, पुणे २. माउली उ ज्ञानेश्वर भिकाजी चव्हाण वय २२ वर्षे राहणार कुणेश्वर, सोलापूर.

नमूद आरोपीत यांचेकडुन वानवडी पोलीस ठाणे येथील खालील गुन्हे उघड करणेत आलेले आहेत.

१) ५२६ / २०२२ भादंवि कलम ३९२, ३४
२) ४४५/२०२२ भादंवि कलम ३९२, ३४ 3) २६२ / २०२३ भादंवि कलम ३९२.३४ प्रमाणे

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सहपोलीस आयुक्त श्री संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि. ५. पुणे शहर श्री विक्रांत देशमुख, व मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री. शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, पो. अंम अमोल गायकवाड, विठठल चोरमले, अतुल गायकवाड, संतोष नाईक, हरीदास कदम पोअं /- निलकंठ राठोड, राहुल माने, यतिन भोसले व सोनम भगत यांनी केली आहे.

Previous Post

नागपुर वरून पुणेला जाणाऱ्या खाजगी बसला भीषण अपघाता नंतर भीषण आग, 25 प्रवाशी जाळून खाक. व्हिडिओ आला समोर.

Next Post

बसला अपघातानंतर भीषण आग, 25 प्रवाशी जाळून खाक, वर्धा जिल्हातील 14 प्रवाशी करत होते प्रवास, ओळख पटली.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बसला अपघातानंतर भीषण आग, 25 प्रवाशी जाळून खाक, वर्धा जिल्हातील 14 प्रवाशी करत होते प्रवास, ओळख पटली.

बसला अपघातानंतर भीषण आग, 25 प्रवाशी जाळून खाक, वर्धा जिल्हातील 14 प्रवाशी करत होते प्रवास, ओळख पटली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In